अभिनेत्री नेहा मलिकने शर्ट काढून फक्त ब्रा मध्ये केले तसले बोल्ड फोटोशूट, व्हिडीओ पाहून वेडे व्हाल !

bollyreport
2 Min Read

भोजपूरी सूपरहिट अभिनेत्री नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणांमूळे चर्चेत असते. विशेष म्हणजे नेहाने खूप कमी वेळेत भोजपूरी प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. नेहा आपल्या बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. सध्या अभिनेत्री नेहा मलिक कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला तोडीसतोड स्पर्धा देत आहे. भोजपुरी प्रेक्षक तर अभिनेत्रीच्या सुपर हिट अदांनी अक्षरशा घायाळ झाले आहेत.

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकने नुकताच आपला एक बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडियावर गोंधळ घातला आहे. बोल्ड स्टाइल आणि ग्लॅमरस अवतार यामुळे सर्वत्र तिची चर्चा होत आहे. नेहा तिच्या लेटेस्ट लूकमध्ये काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पोज देत आहे. त्यावर तिने पांढरे शर्ट घातले आहे. पांढऱ्या शर्ट आणि काळ्या बिकिनीमधले नेहाचे आकर्षक फोटोशूट व्हायरल झाले आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्री बेडवर पोज देताना दिसत आहे. या फोटोत तिने काळ्या बिकिनीवर पांढरा शर्ट घातला होता,आणि शर्टाची बटणे उघडी ठेवली दिसत आहे. नेहाची बोल्ड स्टाइल चाहत्यांना खूप आवडते. नेहाने आपला लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=FRMMazRTMzQ

मेकअपमध्ये नेहाने पापण्यांवर काळे लाइनर आणि ओठांवर गुलाबी लिपस्टिक लावली आहे. ओपन हेअरस्टाइल आणि पिंक ब्लशने आपला लूक पूर्ण केला. अभिनयाच्या बाबतीत नेहा मलिकचे पारडे विशेष जड नसले तरी ती रोजच चर्चेत असते.

याचे मुख्य कारण म्हणजे तिचा सिझलिंग लूक. त्यामुळे आज तिचा चाहता वर्ग झपाट्याने वाढत आहे. जवळपास दररोज एक नवीन लूकमधला फोटो अभिनेत्री तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नेहा मलिकचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 33 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

नेहाचा हा हॉट व्हिडिओ “@Bollywood Box” नावाच्या YouTube अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओंमध्ये नेहा मलिकने सर्वांना घायाळ केले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला असून या व्हिडिओला आतापर्यंत हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.