Headlines

अभिनेत्री नेहा शर्माचा तो टाईट कपड्यामधील व्हिडीओ पाहून लोक झाले हैराण, सर्वजण पाहतच राहिले, बघा व्हिडीओ !

बॉलिवूड कलाकार त्यांच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जातात. कलाकारांचे चाहते नेहमीच वेगवेगळी फॅशन करुन आपल्या चाहत्यांसमोर वेगवेगळी फॅशन ट्रेण्ड सेट करत असतात. कलाकारांचे चाहते सुद्धा आपल्या आवडत्या कलाकारांनी केलेली फॅशन आवडीने फॉलो करतात.

पण काही वेळेस या कलाकारांची फॅशन त्यांच्या अंगाशी येते. आणि ते पापाराझींच्या नजरेत येऊन तोंडघाशी पडतात व उ’प्स मुमेंटच्या शिकार होतात. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत असतात.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा ही सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ती स्वताला फिट ठेवण्यासाठी खूप वर्कआउट करते. त्यासाठी ती सायकल चालवते तसेच वेगवेगळे व्यायाम प्रकार करते. त्यावेळी ती व्यायामासाठी विशेष कपडे घालते. पण व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत नेहाने इतके टाईट कपडे घातले होते की त्यातून तिच्या शरीराचे सर्व आकार स्पष्ट दिसत होते. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते.

नेहाने चरुथा या साऊथ चित्रपटातून अभिनयातील करीअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने इमरान हाशमीसोबत क्रूक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे ती यमला पगला दीवाना 2, तुम बिन 2, तान्हाजी आणि यंगिस्तान यांसारख्या चित्रपटात दिसली होती.

नेहाच्या सोशल मीडिया पोस्ट या तिच्या चित्रपटातील करीअरपेक्षा जास्त चर्चेत असतात. प्रेक्षकांना सुद्धा तिच्या सोशल मीडिया पोस्टची भुरळ आहे. नेहा शर्माची बहिण आयशा शर्मा व्यतिरिक्त तिच्या दोन बहिणी सोशल मीडियावर आपल्या बोल्ड बॉडीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत नेहा पांढरे आणि गुलाबी कप़़डे घालून कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.

नेहाचा हा व्हिडीओ “@Filmy glam” या युट्युब चॅनलने शेअर केला आहे. या व्हिडिओत नेहाने व्यूव्हरर्सची मने जिंकली आहेत. आता पर्यंत हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर एक हजाराहून जास्त लाइक्स मिळाल्या आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !