Headlines

कॉफी विथ करण शो मध्ये कियाराने सांगितले बेडरूम सिक्रेट, म्हणाली माझी मम्मी पण …. !

दिग्दर्शक निर्माता करण जोहरचा कॉफी विथ करण हा सध्या खूप चर्चेत आहे. या शोचा ७ वा सीजन सुरु झाला असून या सीजनमध्ये सुद्धा वेगवेगवळे सेलिब्रेटी येऊन कॉफीचा आस्वाद घेत करण सोबत गप्पा मारताना, त्याच्यासोबत खेळ खेळताना दिसत आहेत.

या सीजनमध्ये अनेक कलाकार येऊन आपल्या आयुष्यातील काही खासगी गोष्टींचा खुलासा करतात. तसेच ८ व्या एपिसोडमध्ये प्रीती आणि कबीर म्हणजेच कियारा आणि शाहिद कपूरने उपस्थिती लावली होती. दोघांनीही शोमध्ये खूप मजामस्ती केली. या शोमध्ये दोघांनी आपले बेडरुम सिक्रेटस् सांगितले.

या शोमधील बिंगो या सेगमेंटमध्ये करणने शाहिदला तू बेडवर कोणता रोल प्ले करतो हा प्रश्न विचारला तर त्याचवेळी कियाराला तु असे कधी केले नाही का ? असे विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना सुरुवातीला कियारा लाजली. आणि मग पुढे म्हणाली की, माझी आई हा शो बघणार आहे. यावर करण कियाराला विचारतो की, तु व’र्जि’न आहेस असे तुझ्या आईला वाटते का ?. यावर कियारा म्हणते की मला असे वाटते. पुढे करण पुन्हा विचारतो की तुला असे म्हणायचे आहे का की तू सुद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये नाही ?..


या प्रश्नाचे उत्तर देताना कियारा म्हणते की, मी या प्रश्नाचे उत्तर हो पण नाही देऊ शकत किंवा नाही सुद्धा नाही. तुम्ही दोघे क्लोज फ्रेंण्डस् आहात का या प्रश्नावर कियाराने आम्ही क्लोज फ्रेंण्डसपेक्षाही जास्त आहोत असे उत्तर दिले.

कियाराच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती काही दिवसांपूर्वीच तिचा भुल भुलैया २ आणि जुग जुग जियो हे चित्रपट प्रदर्शित झाले. त्यानंतर आता ती गोविंदा नाम है मेर, तसेच सत्यप्रेम की कथा या दोन चित्रपटात दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !