बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोशूट साठी प्रसिद्ध आहे. इशा गेले काही दिवस चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरीही तिच्या प्रसिद्धीत किंवा चाहत्या वर्गात काडीचा फरक पडलेला नाही. काही दिवसांपूर्वीच ती आश्रम या वेब सिरीज च्या तिसऱ्या पार्ट मध्ये दिसली होती.
या सिरीज मधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. या पात्रामुळे सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांच्या संख्येत भर पडत चालली आहे. आणि यामागचे प्रमुख कारण म्हणजे ईशाचा बोल्डनेस. आता पुन्हा एकदा ईशाने आपल्या चाहत्यांसाठी एक बोल्ड फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
ईशा नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात गेली होती. तेव्हा तिने एक शिमरि डीप नेक गाऊन घातला होता. इशाचा तो लुक पाहून चाहत्यांची तिच्यावरून नजर हटत नव्हती. खरे तर ईशाची ही बोल्ड लूक शेअर करण्याची पहिलीच वेळ नाही.
ईशान अनेकदा आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर स्वतःचे सुंदर फोटो शेअर करत असते. इंस्टाग्राम वर तिचे ११ मिलियन फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ईशाचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यास ती तिच्या प्रत्येक फोटोत आपल्या घायाळ करणाऱ्या अदांनी सर्वांना वेड लावत असते.
View this post on Instagram
आता पुन्हा एकदा ईशाने तिचे नवे फोटो शेअर करून चाहत्यांना आपल्या पुन्हा प्रेमात पाडले आहे. चाहते तिच्या फोटोवर कमेंट चा पाऊस पडत आहे. या फोटोत ईशाने डिप नेक लाईन आऊटफिट घातला आहे. त्यावर तिने न्यू’ड मेकअप केला आहे. डोळ्यांना शिमरी आयशॅडो लावला आहे. तर कानात छोटेसे कानातले घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
View this post on Instagram
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !