वाइब्रेटरवाल्या सिनला घाबरली होती कियारा अडवाणी, शेवटी करण जोहरने हातात हात घेऊन स्वतः , कियाराने स्वतः सांगितली तेव्हाची खळबळजनक गोष्ट !

326

अभिनेत्री कियारा अडवाणी सध्याची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कियाराने खूप कमी वेळात इंडस्ट्रीतील आपले स्थान पक्के केले आहे. अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम करुन तिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. कियाराने चित्रपटांसोबतच काही वेब सिरीजमध्ये सुद्धा काम केले आहे.

लस्ट स्टोरीज या तिच्या वेब सिरीजमध्ये तिने मा’स्ट’र’बे’शनचे काही सीन केले होते. जे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या सीनसाठी तिची खूप चर्चा झाली. कियाराने त्या सीनसाठी खूप तयारी केली होती. तसेच तिने व्हा’य’ब्रे’ट’र’चा उपयोग कसा करतात हे गुगलवरुन शिकल्याचे तिने स्वत: सांगितले.

कियारा अडवाणीने नेहा धुपियाच्या नो फिल्टर या चॅट शोमध्ये मा’स्ट’र’बे’श’न सीनची तयारी कशी केली या गोष्टीचा खुलासा केला. कियाराने सांगितले की तो सीन करण्यासाठी करण जोहरने तिची खूप मदत केली होती. मला तर हातात हाथ घेऊन करनने मला सगळं शिकवले आहे. कियारा म्हणाली की, आम्हाला काय करायचे आहे हे करणने नीट सांगितले होते.

https://www.youtube.com/watch?v=TNzyMp5Hc0w

तेव्हा मला ती खूप इंटरेस्टींग वाटले पण खरेतर मला त्या डिव्हाइसबद्दल काहीच माहित नव्हते. ते काय आहे हे जाणण्यासाठी मला गुगल वापरावे लागले. त्यानंतर मी ‘अगली टुथ’ आणि आणखी काही सिनेमे पाहून यासर्व गोष्टींबद्दल माहिती मिळवली. पुढे मी तसेच सीन करण्याचा प्रयत्न केला व मी जास्त टेकही घेतले नाही.

इंडीया टुडेला दिलेल्या मुलाखतीत कियाराने सांगितले की, माझी आजी माझ्यासोबत राहायला आली होती तेव्हाच ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. माझ्या घरी आधीपासून माहित होते की मी असे सीन करणार आहे त्यामुळे सिरीज झाल्यावर जेव्हा आम्ही ती पाहिले तेव्हा मला आणि माझ्या परिवाराला ती सिरीज आवडली. मी ही सिरीज करण्यापूर्वीच माझ्या परिवाराला त्याची स्टोरी सांगितली होती. त्यामुळे त्यांना सर्व काही माहित होते. लस्ट स्टोरीजमध्ये कियाराने विकी कौशलसोबत काम केले होते.

कियाराचे काही महिन्यांपूर्वीच भुल भुलैया २ आणि जुग जुग जियो हे चित्रपट प्रदर्शित झाले. आता ती लवकरच गोविंदा नाम हे मेरा मध्ये दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !