Headlines

अश्या आलिशान बाथरूम मध्ये अंघोळ करतात नीता अंबानी, फोटो पाहून वेडे व्हाल !

भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंबीय. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे. असे असूनही, ते अत्यंत साधे राहणीमान पसंत करतात. मात्र त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्यासाठी असे म्हणता येणार नाही. नीता अंबानी यांना विलासी जीवन जगायला आवडते असे नक्कीचं म्हणता येईल.

नीता अंबानी कायमच आपल्या स्टेटसप्रमाणे राहणे पसंत करतात, महागडे कपडे, वस्तू, कार, खूप महागडे कपडे घालणे असे आपण त्यांना नेहमी बघतो. ते त्यांच्या संपत्तीचा पुरेपूर उपभोग घेतात. त्याच्याकडे अनेक महागड्या आणि आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. कपडे, शूज, लिपस्टिक, मेकअप अशा गोष्टींचीही मोठी यादी आहे.

सर्वात खास म्हणजे अंबानी कुटुंबाचे बाथरूम – नीता अंबानी पती आणि दोन मुलांसोबत मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित असलेल्या दक्षिण मुंबईत राहते. त्यांच्या बंगल्याचे नाव अँटिलिया आहे. हा २७ मजली बंगला आहे. यामध्ये ६०० नोकर रात्रंदिवस काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बंगल्यात अनेक आलिशान बेडरूम आणि हॉल आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अंबानी कुटुंबाच्या खास बाथरूमबद्दल सांगणार आहोत.


बाथरूम ही अशी जागा आहे, जिथे एखादी व्यक्ती दिवसातील फक्त काही वेळ घालवते. म्हणून जेव्हा तो घर बांधतो तेव्हा त्यातील सर्वात लहान खोली बाथरूम असते. तो या बाथरूमवर जास्त खर्च करत नाही. पण अंबानी कुटुंबाने आपले बाथरूम खास बनवण्यासाठी त्यावर लाखो कोटी रुपये खर्च केले.”


पूर्णपणे स्वयंचलित बाथरूम – अंबानी कुटुंबियांचे बाथरूम पूर्णपणे स्वयंचलित आहे. यात संगणक प्रणाली आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही खोलीचे तापमान आणि पाण्याचे प्रमाण सेट करू शकता. बाथरूममधील लाईट ही कमी-अधिक करता येते. इतकंच नाही तर आंघोळ करताना तुमच्या आजूबाजूच्या भिंतींवर वेगवेगळ्या ठिकाणची दृश्येही सेट करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला धबधब्याच्या काठावर आंघोळ करायची असेल तर संगणकाच्या मदतीने भिंतींवर तो व्हिडिओ प्ले होऊ लागतो.


हे संगणकाच्या स्क्रीन सेव्हर वैशिष्ट्यासारखेच आहे. या बाथरूममध्ये महागडी आणि आलिशान साउंड सिस्टीमही बसवण्यात आली आहे. आंघोळ करताना तुम्ही तुमच्या आवडीचे संगीतही ऐकू शकता. याशिवाय बाथरूममध्ये महागडे नळ आणि मार्बल लावण्यात आले आहेत. अशा प्रकारे बाथरूम स्वतःच अगदी अद्वितीय आहे. हे बाथरूम बांधण्यासाठी किती खर्च आला, हे सध्या कळू शकलेले नाही. पण अंदाजानुसार, हे बाथरूम बांधण्याच्या खर्चात आपण स्वतःसाठी एक आलिशान बंगला मात्र नक्कीचं बांधू शकतो.


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !