द फॅमिली मॅन वेबसेरीज मधील या अभिनेत्रीने पूर्ण कपडे काढून फक्त अंडरगार्मेंटवरती केले ओपन फोटोशूट, पाहून तुम्हीपण थक्क व्हाल !

bollyreport
2 Min Read

लोकप्रिय वेब सिरीज द फॅमिली मॅनमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री श्रेया धनवंतरी सध्या इंटरनेटचे तापमान वाढवत आहे. श्रेया आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर खूप बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. या फोटोत तिचा ग्लॅमस अवतार पाहायला मिळतो. नुकतेच अभिनेत्रीने केवळ ब्रा घालून बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

श्रेयाने नागा चैतन्यच्या जोश या चित्रपटातून आपल्या अभिनातील करीअरला सुरुवात केली होती. श्रेयाने नुकतेच ब्लॅक बिकिनी टॉपमध्ये आपले फोटोशूट केले आहे. हे फोटो इन्स्टाग्रामवर अनेकजण शेअर करत आहेत. श्रेयाचे हे फोटो पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. कारण ती या फोटोंमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

या लेटेस्ट फोटोंमध्ये ती बेडवर आरामात झोपून पोज देत आहे. श्रेयाच्या या फोटोंना अनेकजण कमेंट करत असून काहीजण तिच्या बोल्डनेसचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)


श्रेया धनवंतरी स्कॅम 1992 या वेबसिरीजमध्ये सुद्धा दिसली होती. या वेबसिरीजमध्ये तिने पत्रकार सुचेता दलाल हे पात्र साकारले होते. तर फॅमिली मॅन या वेबसिरीजमध्ये तिने जोया हे पात्र साकारले होते. श्रेया आता आर बल्कि यांच्या आगामी चुप या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)


श्रेयाचा जन्म हैदराबादमध्ये एका तेलुगु कुटुंबात झाला. तिने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग केले. 2008मध्ये श्रेयाने फेमिना मिस इंडिया साऊथ 2008मध्ये भाग घेतला होता. तेव्हा ती इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. त्यावेळेस ती त्या स्पर्धेची फर्स्ट रनरप ठरली. त्यानंतर तिने 2008 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत सुद्धा सहभाग घेतला होता. याशिवाय तिने लोकप्रिय ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्येही काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.