Headlines

वेबसेरीज विश्वातील सर्वात हॉट वेबसेरीज मधील अभिनेत्री आता दिसणार अनुपम खेर यांच्या चित्रपटात

अभिनेता अनुपम खेरने सोमवारी सोशल मीडियावर त्याचा नवा चित्रपट सिग्नेचरचा फर्स्ट लूक शेअर केला. या पोस्टरमध्ये अनुपम एका वृद्ध व्यक्तीच्या वेशात रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसतात. या चित्रपटात एक अशी अभिनेत्री आहे जिने अनेक ए’ड’ल्ट वेबसिरीजमध्ये काम केले आहे.

ही अभिनेत्री म्हणजे स्नेहा पॉल जिने उल्लू अॅपवर 18+ वेबसिरीजमध्ये काम केले आहे. स्नेहाची चरमसुख- चॉल हाउस ही वेबसीरिज खूप चर्चेत होती. या सिरीजमध्ये स्नेहाने एका गृहीणीची भूमिका साकारली होती. या सिरीजमध्ये स्नेहा खूपच हॉट दिसत होती. तिने अनेक हॉट सीन्स आणि किसिंग सीन्स दिले आहेत.

ही सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सगळ्यात बोल्ड सिरीजपैकी एक मानली जाते. ही सिरीज एकट्याने पाहणेच शहाणपणाचे ठरते. 25 फेब्रूवारी ला ही सिरीज स्ट्रीम करण्यात आली होती. अभिनेत्री स्नेहा पॉलने सुद्धा तिच्या सोशल मीडियावर सिग्नेचर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

स्नेहा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
वेबसिरीजमध्ये मादक अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी स्नेहा तिच्या खऱ्या आयुष्यातसुद्धा खूप हॉट आणि बोल्ड आहे. जेव्हा ती संपूर्ण ड्रेसवर फोटो पोस्ट करते तेव्हा तिचे चाहते चकित होतात. अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबतसुद्धा फोटो पोस्ट करत असते.

स्नेहाने तिच्या करीअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केलेली. त्यानंतर तिने कोलकाता येथे थिएटरमध्ये काम केले. पण तिला खरी ओळख चरमसुख सिरीजमधूनच मिळाली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !