Headlines

सुहागरात्रीची रात्र शाहरुख यांनी पत्नी सोबत नाहीतर हेमा मालिनी यांच्या सोबत घालवली, जाणून घ्या त्या रात्री काय झालं !

बॉलीवूडमधील कलाकार आणि त्यांच्याबद्दलच्या चर्चा यांना काही पारावर नसतो. कोणत्याही विषयावर अगदी चर्चांना जणू उधाणच येतं. कधी या कलाकारांच्या खाजगी जीवनावर तर त्यांच्या अभिनयाला, चित्रपटांना घेऊन त्यांना ट्रोल केलं जातं. रोज कोणत्या नं कोणत्या विषयावर बॉलीवूडमधून विविध चर्चा समोर येत असतात. असाच एक किस्सा नुकताच समोर आला आहे, ज्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री हेमा मलानी चर्चेचा विषय बनल्या आहेत.

शाहरुख खानची पत्नी गौरी खानने सोशल मीडियावर एक निवेदन दिले आहे की, ती तिच्या लग्नाच्या रात्री प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनीमुळे रडली कारण हेमाने लग्नानंतर लगेचच शाहरुखला तिच्याकडे बोलावले होते. गौरी खानने यासाठी हेमा मालिनी यांना जबाबदार धरले आहे. चला पाहूया असे कोणते कारण होते, ज्यामुळे हेमा मालिनी आणि गौरी खान या दोघी चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

अलीकडेच गौरी खानचे एक विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गौरी खान हेमा मालिनीमुळे तिच्या लग्नाच्या रात्री का रडली याचा एक किस्सा सांगितला आहे. असे काहीसे घडले की जेव्हा शाहरुख खान आणि गौरी खानचे लग्न झाले होते, तेव्हा ती तिच्या लग्नाची पहिली रात्र देखील करू शकली नाही कारण हेमा मालिनीने शाहरुखला लगेच मुंबईत बोलावले.

शाहरुख खान आणि गौरी अनेक अडचणी पार करत एकेकांसोबत लग्नबंधनात अडकले कारण दोघेही भिन्न धर्माचे होते. पण दोघांमध्ये इतकं प्रेम होतं की त्यांनी घरच्यांना देखील मनवलं आणि त्यांच्या परवानगीने लग्न केलं. शाहरुखचे मुंबईत लग्न झाले नाही, त्यामुळे हेमा मालिनी यांनी त्याला फोन केला तेव्हा त्याला पत्नीसह तातडीने मुंबईला जावे लागले. शाहरुख आणि हेमा मालिनी हे हेमा मालिनी दिग्दर्शित चित्रपटात काम करत होते आणि शाहरुख खान मुख्य नायकाच्या भूमिकेत होता.

शाहरुख हॉटेलमध्ये देखील न जाता पत्नीसोबत थेट चित्रपटाच्या सेटवर आला. त्यानंतर शाहरुखने त्याचे शूटिंग सुरू केले आणि गौरी खान वेनेट्री व्हॅनमध्ये बसली होती. गौरी खानने वेडिंग ड्रेस घातला होता जो खूप सुंदर होता. यामुळे गौरी खान खूप अस्वस्थ झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.

गौरी खानने यासाठी हेमा मालिनी यांना जबाबदार धरले आहे कारण त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी बोलावले नसते तर असे घडलेच नसते. हेमा मालिनी यांच्यामुळेच शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांची पहिली रात्र म्हणजे हनीमूनही करता आले नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !