Headlines

लाखात एक बुद्धिमान व्यक्ती या आकृतीमध्ये दडलेला नंबर शोधून दाखवेल, Zoom करा समजेल !

आपल्या सर्वांना माहिती आहे की,सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. आपल्यापैकी अनेक जण दिवसभरात जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर घालवत असतात. इंटरनेट जसे ज्ञानाचे माध्यम आहे तसेच तुम्ही वेगवेगळे कार्य इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतात. इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपली बुद्धिमत्ता तल्लख बनवू शकतो. हल्ली सोशल मीडियावर एक ट्रेण्ड सुरू झालेला आहे.

एखादा फोटो कोणीतरी अपलोड केलेला असतो आणि त्या फोटोमध्ये असलेले चित्र, अंक, आकडे आपल्याला शोधायला सांगितले जाते, त्याचबरोबर वेगवेगळ्या चॅलेंज देखील दिले जाते. हे चॅलेंज 90% पेक्षा जास्त लोक पूर्ण करण्यास असफल ठरलेले असतात. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका चॅलेंज बद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही हा चॅलेंज पार केला तर तुम्ही बुद्धिमान तसेच तल्लख आहात असा त्याचा निष्कर्ष मानला जातो.

हल्ली सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये अंगठ्याचा ठसा जसा दिसतो,तसाच तो फोटो आहे आणि या फोटोमध्ये काहीतरी अंक लपलेले असतात. हे अंक आपल्याला शोधण्याचा टास्क दिलेला असतो परंतु हे लपलेले अंक सोडताना अनेकांना अडचणी देखील निर्माण होतात.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण काही सेकंद तरी या फोटोकडे पाहिले तर आपले डोळे चक्रावतात. आपल्याला काहीतरी डोळ्यांसमोर फिरत आहे, अशी भावना निर्माण होते. कालांतराने डोळ्यासमोर अंधारी देखील येते असे अनेकांचे म्हणणे देखील आहे.

हे चॅलेंज अनेकजण स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ज्यांनी ज्यांनी हे चॅलेंज स्वीकारलेले आहेत. त्यांना वेगवेगळ्या अनुभव देखील आलेला आहे. खूप कमी लोकांनी या सर्कल मध्ये असलेले आकडे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु दहा सेकंदापेक्षा जास्त वेळ या चित्राकडे पाहिल्यानंतर आपले डोळे आपोआप बंद होतात, असा अनेकांचा अनुभव देखील आहे आणि म्हणूनच अनेक जण हा चॅलेंज स्वीकारताना गोंधळून देखील जात आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो हा एस जोसेफ बर्न्स ( SJoseph Burns) नावाच्या व्यक्तीने शेअर केलेला आहे. हा फोटो इतका व्हायरल झालेला आहे की सगळीकडे आपल्याला हाच फोटो दिसत आहे म्हणून जर तुम्ही देखील हे चॅलेंज स्वीकारले नसेल तर एकदा अवश्य स्वीकारून पहा, कदाचित तुम्हाला हे चॅलेंज सोडवता येईल आणि तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा अंदाज देखील येईल परंतु जर हे चॅलेंज स्वीकारताना तुमच्या डोळ्यांना काही वेदना होत असतील तर अजिबात हे चॅलेंज स्वीकारू नका अन्यथा डोळ्यांना त्रास होऊन वेदना निर्माण होऊ शकतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !