Headlines

नॅशनल क्रश रश्मीका मंदनाने शॉर्ट आणि बोल्ड ड्रेस घालून दिल्या अश्या पोज पाहून पाणी पाणी होईल !

सेलिब्रिटी म्हटले की चमक धमक असतेच आणि जिथे जिथे सेलिब्रिटी जातात, तिथे तिथे त्यांची चर्चा होत असते. अनेकदा सेलिब्रिटी आपल्या कामामुळे यशस्वी होतात तर अनेकदा सेलिब्रिटी आपल्या लूक मुळे चार लोकांमध्ये चर्चेले जातात. आपल्याकडे बॉलीवूड स्टार जितके प्रसिद्ध असतात, अनेकदा त्यापेक्षा जास्त साउथ इंडियन अभिनेता अभिनेत्री यांची चर्चा होत असते.

अनेकदा त्यांचे चित्रपट पाहणारा वर्ग देखील वेगळा असतो म्हणूनच साउथ इंडियन सेलिब्रिटी म्हटले की अनेकांना आनंदाच्या उकळ्या देखील फुटत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका साउथ अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, जिचे जलवे सगळीकडे पाहायला मिळत आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आणि फेशियल एक्सप्रेशनच्या आधारावर सर्वांचे हृदय जिंकलेले आहे.

ही अभिनेत्री एकेकाळ साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मध्ये वर्चस्व केल्यानंतर आता बॉलीवूड कडे वळाली आहे आणि येथे देखील या अभिनेत्रीच्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडली आहे. आपण ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत त्या अभिनेत्रीचे नाव आहे रश्मिका मंदाना. नुकतेच रश्मिकाला एका पार्टीमध्ये पाहिले गेले. या पार्टीमध्ये तिने जे कपडे घातले होते, त्या कपड्यांमध्ये ती खूप सुंदर आणि हॉट दिसत होती. या लूक मुळे रश्मिका हल्ली सगळीकडे चर्चेत आल्याची देखील पाहायला मिळत आहे.

साऊथ चित्रपटांमध्ये रश्मिका ने आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता हे स्थान ती बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बनवू इच्छित आहे. नुकतेच या अभिनेत्रीला झी सिनेमा अवॉर्ड कार्यक्रम मध्ये पाहिले गेले. या दरम्यान या अभिनेत्रीच्या ड्रेसची चर्चा देखील झाली. काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस मध्ये रश्मिका एखाद्या बाहूली प्रमाणे दिसत होती, यामुळे तिचा बोल्ड अवतार सगळ्यांनी पाहिला. तिच्या चाहत्यांना तिचा लुक खूपच आवडला आणि त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल झाले.

रश्मिका गेली काही दिवस मिलान येथे होती. तिथे गेल्यावर तिने एका फॅशन वीक शोमध्ये सहभाग देखील घेतला होता. या फॅशन विकमध्ये तिची ओळख साउथ आणि थाई स्टार यांच्यासोबत झाली. जेव्हा या फॅशन वीक नंतर ती भारतामध्ये आली तेव्हा तिच्या लूकची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. आपल्या सेक्सी लूकने अनेकांना अनेक घायाळ केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


झी सिनेमा अवॉर्ड मध्ये रश्मिका ने काळ्या रंगाचे बॉडीकॉन शॉर्ट कपडे घातले होते सोबतच लॉन्ग ड्रेस देखील टाकले होते. या कपड्यांमध्ये ती खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत होती. रश्मीकाने या कपड्यांवर हाय हिल्स आणि केसांमध्ये बन लावून आपला लूक तयार केला होता. नेहमीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर दिसणारे हास्य अनेकांना मदहोस्त करणारे होते. आपल्या स्मित हास्यांमुळे या अभिनेत्रीचा चेहरा अगदी खुलून दिसत होता.

रश्मिकाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. अनेक युजरने खूपच छान खूप छान दिसत आहेस, अशा प्रकारच्या कमेंट्स देखील दिल्या… एकेकाळी “नॅशनल क्रश” म्हणून देखील रश्मिकाची ओळख निर्माण झाली होती. रश्मिका साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री प्रमाणे देखील बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे अढळ स्थान निर्माण करेल यात कोणतीच शंका नाही. रश्मिका व्यतिरिक्त अनेक मोठे मोठे स्टार कास्ट देखील या अवॉर्ड कार्यक्रमाला आले होते, यामध्ये कृति सेनन, पूजा हेगडे, नवाजुद्दीन सिद्दिकी, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी यासारखी मोठी कास्ट दिसली.