रश्मी देसाईने घातलेल्या शॉर्ट ड्रेस मुळे झाली तिची अडचण, कॅमेऱ्यामध्ये कैद झाले तिचे … !

1364

गेल्या काही दिवसांपासून रश्मी देसाई ही पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असले तरीही रश्मी देसाई ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई हिला खरी ओळख बिग बाॅस 13 मधून मिळाली. तसेच तिने दोन बाॅलिवूड चित्रपटांमध्येही काम केले होते.

याशिवाय तिने उतरन या मालिकेत तपस्याही भूमिका साकारली होती. तिची ती भूमिका घराघरात लोकप्रिय झाली. रश्मी सध्या मनोरंजन पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या मार्फत ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते.

रश्मीचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. पण काहीवेळा कलाकार अपघाताला सामोर जातात आणि नेमकी कॅमेऱ्याची नजर त्याचवेळी त्यांच्यावर पडली की मग त्यांचे विचित्र अवस्थेतले फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होतात. रश्मीच्या बाबतीतही असेच काहीसे झाले आहे.

रश्मी एका कार्यक्रमाला पांढरा शर्ट आणि कलरफुल बेल्ट अशा लूकमध्ये पाहुणी म्हणून गेली होती. सोबत तिने हाय हिल्स आणि काळा गॉगल घातला होता. तिच्या शर्टचा गळा खूपच डीप होता. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. या इव्हेंटमध्ये तिचा सन्मानदेखील केला गेला.

रश्मीच्या वैयक्तिक आय़ुष्याबद्दल बोलायचे झाल्यास तिचा नंदीश सिंह साधूसोबत विवाह झाला होता. मात्र आपापसातील मतभेदांमुळे त्यांचा घ’ट’स्फो’ट झाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !