Headlines

छोटा ड्रेस घालून पार्टीला जाणं अजय देवगणच्या मुलीला पडलं महागात, पहा बोल्ड फोटो !

अजय देवगण आणि काजोल यांची लेक न्यासा बॉलिवूडची फॅशनेबल आणि लोकप्रिय स्टार किड्स म्हणून सतत सगळ्यांच्या नजरेत येऊ लागली आहे. न्यासा अजूनही चित्रपटांपासून दूर असली तरी, मीडियामध्ये न्यासाची बऱ्यापैकी चर्चा आहे. आज ती स्टार नसली तरी न्यासाच्या नावाने इंस्टाग्रामवर अनेक फॅन पेजेस आहेत. यावरून न्यासाची लोकांना किती क्रेझ आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.

सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. न्यासा अनेकदा बोल्ड कपडे घालून पार्ट्यांना जात असते. न्यासा अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. बरेचदा तर तिच्या मेकमुळे आणि अति बोल्डपणामुळे तिला ट्रोल केले जाते.

आतापर्यंत न्यासाचे बरेच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच भर म्हणून आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात न्यासाने परिधान केलेला ड्रेस ऑफ शोल्डर आहे. तर दुसरीकडे फुलाचे पॅटर्न हे. पण तिच्या या व्हिडिओला सुद्धा लोक ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)


न्यासा अनेकदा तिच्या मेकअपमुळे देखील ट्रोल होते. एका युजरने तिच्या फोटोला कमेंट करत लिहिले ही जर मेकअप न करता ही जर समोर आली तर लोक तिला पाहून अस्ताव्यस्त पळायला लागतील. तर आणखी एकाने लिहिले की मेकअप नीट केला नाही.

न्यासा अनेकदा तिचा खास मित्र ऑरीसोबत दिसते. त्यामुळे ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा होऊ लगाल्या आहेत.