Headlines

पार्टीसाठी प्रमाणापेक्षा जास्त शॉर्ट शर्ट घातल्यामुळे न्यासा देवगणची झाली अडचण, बाहेर येत होते तिचे .. !

बॉलिवूडमधील अभिनेते अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच वायरल होत असताना आपल्याला दिसत असतात. सगळेच अभिनेते आणि अभिनेत्री सोशल मीडियावर हल्ली भरपूर ऍक्टिव्ह असतात. ते नेहमी त्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सेलिब्रीटिंसोबतच त्यांची मुलं देखील सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांची क्रेझ देखील लोकांमध्ये तेवढीच आहे. स्टार आणि स्टार किड्स कुठे जातात काय करतात याकडे लोकांचे सारखे लक्ष असते. हल्लीच न्यासाला तिच्या मित्रमैत्रीणींसोबत एका पार्टीमध्ये स्पॉट केले गेले.

न्यासा अजय देवगन आणि काजोलची मुलगी आहे. न्यासाला हल्लीच एका क्रिसमस पार्टीमध्ये तिच्या मित्रमैत्रीणींसोबत पाहिले गेले. या पार्टीसाठी न्यासाने खूपच हॉट लूक केला होता. यावेळेस तिने गुलाबी रंगाचा डिपनेक वनपीस घातला होता. या वनपिसमध्ये न्यासा खूपच ग्लॅमरस सेक्सी आणि हॉट दिसत होती. न्यासाला या लुकमध्ये पाहून सगळेच तिच्याकडे पाहात बसले. आणि याच लुकवरून आता तिला ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर न्यासाचे फोटो आणि व्हिडिओ वायरल होत आहेत.

न्यासाचे फोटो व्हिडीओ पाहून लोक त्यावर भरपूर कमेंट्स करत आहेत. न्यासा गाडीतून उतरल्या पासून कॅमेराने तिला घेरले होते. न्यासाने कॅमेरासमोर उभी राहून वेगवेगळ्या पोज देखील दिल्या. ती कॅमेरासमोर खूपच कॉन्फिडन्ट दिसत होती. न्यासाने हा ड्रेस घालून पार्टीचा माहोल बदलून टाकला. सगळ्यांची नजर न्यासावर होती. न्यासा सगळ्यांमध्ये उठून दिसत होती. न्यासाच्या या लूकवर सगळेच फिदा झाले होते. न्यासाच्या या लुकमुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. हा ड्रेस घालून न्यासाने सगळ्यांचे लक्ष आल्याकडे खेचून घेतले आहे.

न्यासाचा मित्र तिला प्रोटेक्ट करताना दिसला तो तिचा हात पकडून आतमध्ये घेऊन जात असताना पाहिले गेले. न्यासा गाडीतून खाली उतरल्यानंतर सगळ्यांनीच तिच्याभोवती घोळका केला होता त्या घोळक्यातून तिच्या मित्रांनी पकडून तिला आत पार्टीमध्ये घेऊन गेले.

न्यासाने एवढा डिपनेकचा ड्रेस घातला होता की, त्यातून तिचे आतले कपडे देखील दिसत होते. न्यासाचे फॅन्स तिचा ड्रेसिंग सेन्स पाहून तिच्यावर फिदा झाले आहेत. या पोस्ट खाली अनेक कमेंट मार्फत तिचे कौतुक देखील ते करत आहेत. अनेकांना न्यासाचा हा ड्रेस अजिबात आवडलेला नाही ते तशी प्रतिक्रिया आहे तिला देत आहेत. न्यासाच्या या ड्रेसमुळे तिच्या अनेक चांगल्या वाईट कमेंट्स केल्या जात आहेत.

न्यासा फक्त १९ वर्षाची आहे. इंस्टाग्रामवर न्यासाचे १९१ हजार फॉलोअर आहेत. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. न्यासाच्या पार्टीमधल्या या एका लूकमुळे ती सोशल मीडियावर सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.

https://youtu.be/po8zE-NBPoI

न्यासाच्या सगळ्याच फोटोंवर तिचे फॅन्स तिला खूप चांगला प्रतिसाद देतात. न्यासाचा हा लूक सोशल मीडियावर वायरल झाल्यापासून तिची फॅनफॉलोईंग देखील वाढली आहे. हळूहळू न्यासा देखील इतर स्टारकिड्स प्रमाणे सोशल मीडियावर वायरल होत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !