Headlines

अजय देवगणच्या ऑन स्क्रीन मुलीने अशी कपडे घातले कि कपडे पाहून काजोलचा पारा वाढला !

इशिता दत्ता हल्ली सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. ती सतत तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इशिताने काही दिवसापूर्वीच तिचे असे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत की सोशल मिडीयचा पारा एकदम वाढला आहे.

इशिता दत्ता रोजच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तिच्या सोशल मीडियावरील फॅन्ससाठी पोस्ट करत असते. दृश्यम २ हा चित्रपट आल्यापासून इशिता सतत चर्चेत असते. आता तर इशिताने तिच्या ग्लॅमरसआणि हॉट फोटोने सगळ्यांनाच अचंबित केले आहे. आता इशिताची फॅनफॉलोईंग देखील भरपूर वाढली आहे.

इशिता आता सतत तिचे हॉट आणि सिजरिंग फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इशिता च्या लेटेस्ट पोस्टमध्ये तिने सिल्वर रंगाचा बॅकलेस शिमरी ड्रेस घातला आहे. यामध्ये तिने वेगवेगळ्या हॉट पोज कॅमेरासमोर दिल्या आहेत. या फोटोमध्ये इशिता आपल्याला तिचा बॅकलेस ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

इशिताच्या या कमालच्या फोटोनी सोशल मीडियाचा पारा वाढला आहे. या शूटसाठी इशिताने तिचे केस कर्ल केले आहेत. इशिताचे हे सिझलिंग फोटो पाहून लोकांना जानेवारीच्या थंडीत देखील घाम फुटत आहे. इशिता ने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याची जादू सगळ्यांवर केली आहे.

हॉट फोटो सोबतच इशिता सोशल मीडियावर तितकेच चांगले कॅप्शन देखील टाकते. तिच्या वेगवेगळ्या पोस्टवर आपल्याला खूप चांगले चांगले कॅप्शन वाचायला मिळतील. इशिताचे फॅन्स तर तिचे फोटो आणि कॅप्शन दोघांवरही फिदा असतात. इशिता ने कोणताही नवीन फोटो पोस्ट केला की तिचे फॅन्स त्या फोटोला खूप चांगला प्रतिसाद देतात.

इशिताच्या फोटोला इतक्या लाईक्स आणि कमेंट येतात की ते फोटो सोशल मीडियावर वायरल होतात. इशिता दत्ताने दृश्यम या चित्रपटामध्ये अजय देवगनच्या मुलीचा रोल केला होता. या चित्रपटात काम केल्यापासून इशिताला एक वेगळी ओळख मिळाली.

इशिता दत्ताला अजय देवगनची खरी मुलगी निसा देवगन सोबत सुद्धा कम्पेअर केले जाते. हल्लीच निसा देवगांचा देखील बोललो लोक लोकांना पाहायला मिळाला होता. तेव्हा देखील सगळीकडे निसाबाबत चर्चा सुरु होती. इशिता सोशल मीडियावर भरपूरच ऍक्टिव्ह राहायला लागली आहे. तीचे फॅन्स तिच्या नवीन नवीन पोस्टची वाट पाहत असतात. इशिता दत्ताने २०१७ मध्ये तिच्या बॉयफ्रेंड सोबत लग्न केले. तो देखील याच फिल्ड मधला आहे. इशिता आणि त्याने एकत्र अनेक काम केली आहेत.

इशिता दत्ताने २०१२ पासून बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. इशिताने तेलगू आणि कन्नड चित्रपटात देखील काम केले आहे. फिरंगी, ब्लॅक, कहा तो था, दृश्यम, दृश्यम २ यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये केले आहे. चित्रपटांसोबतच ईशाने एक घर बनाऊंगा, रिश्तो का सौदागर – बाजीगर, कौन है – एक नया अध्याय, बेपनाह यासारख्या टीव्ही सिरिअल मध्ये देखील काम केले आहे. रेहेने दो जरा, किथे हे म्युसिक अल्बममध्ये इशिताने काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !