Headlines

फक्त या कारणामुळे काजोलने आयुष्यात फक्त एकदा बिकिनी घातली, कारण जाणून धक्का बसेल !

बॉलीवूडमध्ये बिकिनी घालणे, सतत वेगवेगळे हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करणे ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे. हल्ली तर सगळ्याच अभिनेत्री बिकिनी घालून फ्लॉन्ट करत असतात. दर दिवशी कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीचे बिकिनी मधले फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

नेहमीच या अभिनेत्री हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि लोकांकडून कौतुक करून घेतात. त्यांचे फॅन्स देखील त्यांच्या फोटोंची वाट पाहत असतात आणि त्यांनी नवीन फोटो पोस्ट केले की त्याला खूप चांगला प्रतिसाद देतात.

बॉलीवूड मध्ये पहिला काळ असा होता जेव्हा अभिनेत्री छोटे कपडे घालायला आणि असे फोटो पोस्ट करायला घाबरायच्या. शूटच्या वेळेस जर कोणाला कधी असे कपडे घालायचे असले तर बाकीच्या युनिटला बाहेर पाठवले जायचे. पण आता मात्र सगळच बदललं आहे.

आता अभिनेत्री स्वतःच त्यांचे शॉर्ट ड्रेस मधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. हल्ली सगळ्याच अभिनेत्रींचे सोशल मीडिया अकाउंट त्यांच्या हॉट फोटोने भरलेले असते. आपले जास्तीत जास्त हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे आणि सतत चर्चेत राहणे हा सध्याचा ट्रेंड आहे.

काजल बॉलीवूड इंडस्ट्री मधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आतापर्यंत काजोलला नेहमीच आपण चांगल्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. काजल ने देखील तिच्या करिअरच्या सुरुवातीला भूमिकेसाठी बिकिनी घातली होती तीच तिची पहिली आणि शेवटची वेळ होती. त्यानंतर काजोलने पुन्हा कधीही बिकनी घातली नाही.

हल्ली काजोलची मुलगी सुद्धा सोशल मीडियावर भरपूर ॲक्टिव्ह असते. काजोलच्या मुलीचे नाव निशा आहे आणि तिने बरेचदा सोशल मीडियावर तिचे बिकनी घातलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. असं म्हटलं जातं की जर तुमची फिगर नीट असेल तरच तुम्ही बिकिनी घालू शकता.

काजोलने नाव कमावण्यासाठी आणि बॉलीवूड मध्ये आपले करिअर पुढे नेण्यासाठी बिकिनी घातली होती खरं त्यावर त्याचे कौतुक देखील केले गेले. पण यावेळेस काजोलला ट्रोलिंगचा देखील जास्त सामना करावा लागला. अनेक जणांनी यावरून तिला नावे ठेवली तर अनेकांनी तिचे भरभरून कौतुक देखील केले.

बिकनी वरील फोटो पोहोचल्यावर त्यावर काजोलला अनेक कमेंट आल्या यामध्ये तिला असं देखील म्हटले गेले की ज्यांची फिगर चांगली आहे त्यांनीच बिकनी घालावी. यानंतर काजोलने पुन्हा कधीच ऑनस्क्रीन बिकिनी घातली नाही.

बॉलीवूड मधल्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काजोलने काम केले आहे. दिलवाले, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान, बाजीगर, फन्हा, करन अर्जुन, तानाजी अशा अनेक चित्रपटांमध्ये काजोलने काम केले आहे.

काजोलने तिच्या अभिनयाने लोकांची मन जिंकली आहेत. काजोलने नेहमीच आयकॉनिक पात्र साकारली आहेत. अभिनयासाठी काजोलने आजवर ६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. १९९२ पासून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. बेखुदी हा तिचा पहिला चित्रपट होता.