Headlines

जाळीदार ड्रेस मध्ये ब्रा न घातल्यामुळे अभिनेत्री परिणीती चोप्राची झाली अशी हालत, पहा फोटोज !

बॉलिवूडमधील अभिनेत्रींची फॅशन हा वेगळा चर्चेचा विषय असतो. अनेकदा या फॅशनच्या नादात या अभिनेत्रींना ट्रोल व्हावं लागतं. फॅशनेबल कपडे असले तरी साधारण जनेतला दिसताना ते विचित्र दिसतात यात काही वाद नाही.

अनेक अभिनेत्री त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेचा विषय ठरतात आणि नेटकरी तर मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोल करतात. तर अशाच काही अभिनेत्रींनपैकी एक प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा. ती देखील तिच्या या कपड्यांमुळे ट्रोल झाली.

परिणीती सध्याच्या घडीला फार प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पूर्वी ही अभिनेत्री थोडी लठ्ठ होती, परंतु आता तिने स्वतःचं वजन कमी केलं आहे. साधारणतः ती सध्या कपड्यांमध्ये अनेकदा दिसते. पण कधी कधी ती देखील इतर अभिनेत्रींप्रमाणे फॅशनच्या नादात अवघडल्या सारखे वाटेल, लाज वाटेल अशा घटनांना सामोरे जावे लागते.

२०१८ मधील परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावेळेस ती तिच्या आगामी चित्रपटाची नमस्ते इंग्लंड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती एक घट्ट ड्रेस घालून गेली होती. लांबून दिसताना तिचा तो ड्रेस सुंदर दिसत होता. परंतु खरे पाहता या ड्रेसमध्ये तिने अपर अंडरगारमेंट्स घातले नव्हते आणि त्यामुळे ती फार ट्रोल झाली.

तिच्या या कपड्यांमध्ये अधिक झूम करून फोटो काढण्यात आलेत, सोबतच ते सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आले होते. परिणीतीचा हा ड्रेस विचित्र दिसत असल्याचे तिला देखील माहित असेल असे तिच्या वागण्यातून जाणवत होते. त्यांनतर थोड्या वेळाने अर्जुन कपूर देखील तिथे येतो आणि ती त्याचसोबत फोटो काढत पोज देताना देखील दिसत आहे.

परिणीती चोप्रा ही फक्त अभिनेत्री नसून ती गायिका देखील आहे. लेडीज vs रिकी या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सध्या परिणीती सुरज बडजात्या यांच्या आगामी ‘उंचाई’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

या चित्रपटामध्ये ती अमिताभ बच्चन, बोमन इरानी, अनुपम खेर, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी डेजॉन्गपा यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. याव्यतिरिक्त परिणीती संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘एनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत चित्रपटात झळकणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !