Headlines

रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत पार्टी करत होती जान्हवी कपूर, अचानक रागात निघून गेली पण कॅमेऱ्यासमोर मित्र बोलला ती गोष्ट, पहा व्हिडीओ !

श्रीदेवी आणि बोनी कपूरची लेक बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा तिच्या बोल्डनेससाठी चर्चेत असते. दररोज जान्हवीचे वेगवेगळे शानदार फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

जान्हवीला अभिनय, फॅशन सोबतच पार्ट्यांचा सुद्धा शौक आहे. अनेकदा ती तिच्या मित्रमंडळींसोबत पार्टी करताना दिसते. असंच पुन्हा एकदा जान्हवीला मित्रमंडळींसोबत पार्टी करताना कॅमेरात कैद केले आहे. या पार्टीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत जान्हवी आपल्या कथेत बॉयफ्रेंड ओरहान अवत्रामणि सोबत एका रेस्टॉरंट बाहेर पाहिले गेले. एरवी जान्हवी आजूबाजूला असलेल्या पापाराझींना हसून ग्रीट करते. पण यावेळी मात्र ती थोडी अस्वस्थ दिसली आणि सरळ आपल्या कार मध्ये जाऊन बसली. तर दुसरीकडे ओरहान रेस्टॉरंटच्या गेटवर उभा राहून जान्हवी गेली असे म्हणताना या व्हिडिओत ऐकायला येते.

जान्हवीचा मूड ऑफ असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे. त्यामुळे कदाचित रेस्टॉरंट मध्ये जान्हवी आणि तिच्या कथित बॉयफ्रेंड मध्ये भांडणे झाल्याचे बोलले जात आहे. ही भांडणे झाल्यामुळे जान्हवी रागात निघून गेल्याचे तर्क मांडले जात आहेत.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. जान्हवीने गुड लक जेरी, धडक, रूही, गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल यांसारख्या आणखी काही चित्रपटांमध्ये दिसली. जान्हवीची तिची आई श्रीदेवी सोबत नेहमीच तुलना केली जाते. जान्हवीसुद्धा ही गोष्ट अनेकदा सिद्ध करून दाखवते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


जान्हवी च्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास सुरुवातीला ती धडक मधील तिचा सहकलाकार ईशान खट्टर सोबत रिलेशनशिप मध्ये होती. पण काही काळाने ते वेगळे झाले आणि त्यानंतर जान्हवी अक्षत राजनला डेट करत असल्याचे बोलले जाऊ लागले. पण त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी बिनसलं. आता जान्हवी ओरहान अवत्रामणिला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jahnavi lover😍😍🔥 (@janhvi_babygirl)


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !