पूनम पांडे हे बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक नावाजलेले नावं आहे. पूनम एक अत्यंत लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमधील तिच्या करिअरची सुरुवात तेलगू चित्रपटापासून केली. हिंदीमध्ये नशा हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात चांगला अभिनय करून पूजा ने लोकांच्या मनामध्ये तिची जागा निर्माण केली.
पूनम पांडे सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत तिच्या फॅन्सच्या टच मध्ये असते. तिचे वेगवेगळे फोटो, व्हिडिओ पुनम सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.
पुनमची बोल्ड अदा आणि हॉट अंदाज याने चर्चेचा विषय बनलेली असते. पूनम देखील लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायला चुकत नाही. पूनम नेहमी तिचे हॉट फोटो पोस्ट करून लोकांना घायाळ करत असते. पूनमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये पूनमच्या ड्रेसिंगने सगळ्यांनाच थक्क केले आहे. सोशल मीडियावर असलेल्या पूनमच्या फॅन्सनी हा व्हिडिओ सगळीकडे भरपूर वायरल केला आहे. या व्हिडिओवर भरपूर लाईक आणि कमेंट देखील येत आहेत.
प्रेस कॉन्फरन्स मध्ये असे कपडे घालून आली पूनम – सोशल मीडियावर पूनम नेहमीच एकापेक्षा एक हॉट फोटो शेअर करत असते. तिचे फॅन्स तिच्या नवीन लुक ची वाट पाहत असतात. आणि पूनम देखील त्यांची आशा खोटी ठरू देत नाही. सतत तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते.
या वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पुनमने केशरी रंगाचा आउटफिट घातला आहे. यामध्ये वरती केशरी रंगाची डिपनेक ब्रा आणि खाली त्याच रंगाची पॅन्ट घातली आहे. पूनमच्या वेगवेगळ्या लुक्समुळे तिच्याबद्दल युथमध्ये नेहमीच चर्चा होत असते.
प्रेस कॉन्फरन्समध्ये आल्यानंतर पुनम सगळ्यांसोबत दिलखुलास गप्पा मारत होती. अगदी मीडियापासून ते तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींपर्यंत ती सगळ्यांशी बोलत होती. पूनमने वेगवेगळ्या पोज मध्ये तिचे फोटो देखील काढून घेतले. तिच्या फॅन्सनी यावेळेस पूनमचे अनेक व्हिडिओ देखील शूट केले आहेत. पुनम नेहमीच तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. यावेळी देखील ती असाच हॉट लूक करून कॅमेरा समोर आली होती. पुनमच्या बोल्ड लुकमुळे ती यंगस्टर लोकांच्या नेहमीच चर्चेत असते.
पूनम पांडे मुळची कानपूरची आहे. पूनमने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. टॉपची मॉडेल बनून तिने मॅक्झिनच्या कव्हर पेजवर जागा मिळवली. बॉलीवूडमध्ये काम करायला लागल्यापासून तिने अनेक चित्रपटात तसेच टेलिव्हिजन शोमध्ये काम केले. लॉक अप हा पूनमचा रिसेंट शो होता. लॉकअप शोमध्ये आल्यानंतर पुनमची फॅन फॉलोइंग आणखीनच वाढत गेली. पूनमने तिच्या हॉट सेक्सी अदांनी आज सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !