Headlines

नॅशनल क्रश प्रिया वॉरियरने पार केल्या शरमेची सर्व हद्दी, कपडे काढून केले तसले फोटोशूट, पहा फोटो !

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे एखादी गोष्ट पोस्ट केली आणि ती खूप व्हायरल झाली की मग त्या व्हिडिओतील व्यक्तीला खूप प्रसिद्धी मिळते. असे काही वर्षांपूर्वी एका साऊथकडील चित्रपटाची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओत एक शाळेतली मुलगी एका मुलाला डोळा मारत होती. पण तिच्या त्या डोळ्या मारण्यामुळे सगळेच जण घायाळ झाले होते. तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, ती मुलगी रातोरात स्टार झाली.

ती मुलगी होती साऊथकडील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर. प्रियाचा जेव्हा व्हिडिओ व्हायरल झालेला तेव्हा डोळा मारताने तिचे हावभाव पाहून लोक तिचे चाहते झाले होते. आपल्या डोळ्यांनी सर्वांना आकर्षित करणारी प्रिया खूप कमी वयातच स्टार बनली होती. ती सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते.

युजर्सना प्रियाचे हावभाव आणि अदा खूप आवडतात. डोळा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोक तिला विंक गर्ल म्हणून ओळखू लागले. या व्हिडिओमुळे तरुण मुलांसोबतच विवाहित पुरुष देखील तिचे चाहते झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Prakash Varrier✨ (@priya.p.varrier)


प्रिया सोशल मीडियावर रोज काहीना काही पोस्ट करतच असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक सुंदर फोटो पाहायला मिळतील. आता नुकतेच तिने एक फोटोशूट केले होते ज्यात ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत होती.


तिच्या त्या फोटोंवर अनेकजणांनी कमेंट आणि लाइ्क्स केले आहे. प्रियाने या पोस्टमध्ये टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. तसेही अनेकदा ती बोल्ड फोटो शेअर करतच असते. तशातच आता आणखी काही फोटोंची भर पडली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !