Headlines

मरणोत्त्तर या अभिनेत्रींनी सोडून दिली तब्बल एवढी प्रॉपर्टी, नंबर ५ ची प्रॉपर्टी पाहून तर वेडे व्हाल !

सिने इंडस्ट्रीत दिवसागणिक अनेक अभिनेत्रींची ये जा चालु असते. त्यातील काहींचे इंडस्ट्रीतील स्थान पक्के होते तर काहींचे करियर सुरु होताच संपुष्टात येते. ज्या अभिनेत्री टिकतात त्या इंडस्ट्रीमध्ये राहुन बक्कळ पैसा कमावतात. पण इतका पैसा कमावुन देखील काही वेळेस उपयोग होत नाही कारण तो पैसा वापरायला त्या अभिनेत्रीच मुळात हयात राहत नाही. त्यामुळे त्यांच्या पाठी तो पैसा त्यांच्या कुटुंबियांना किंवा मुलांना मिळतो. अशाच काही अभिनेत्रींची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत..

१. सौंदर्य – सौंदर्य ही साऊथ इंडस्ट्रीची एक लोकप्रिय अभिनेत्री होती. मात्र प्लेन क्लॅशच्या दुर्घटनेत तिचा दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मरणानंतर तिच्या कुटुंबियांना तिची ५० करोड रुपयांची संपत्ती मिळाली.

२. दिव्या भारती – सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीने तिच्या करियरची सुरुवात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधुन केली होती. तिने बॉलिवुडमध्ये देखील चांगले नाव कमावले. मात्र तिने वयाच्या १९ व्या वर्षीच निरोप घेतला. तिच्या पाठी तिने ७० करोड रुपयांची संपत्ती मागे सोडली.

३. जिया खान – जिया खान ही देखील एख सुप्रसिद्ध अशी अभिनेत्री होती. मात्र तिने आत्महत्या करुन स्वताचे आयुष्य संपवले. त्यावेळी जिया १९ वर्षांची होती. तिने तिच्या पाठी १९ करोड रुपयांची संपत्ती मागे सोडली.

४. रिमा लागु – रिमा लागु या बॉलिवुडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीमधील देखील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. परंतु २०१७ मध्ये त्यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रिमा यांनी त्यांच्या पाठी २० करोड रुपयांची संपत्ती मागे सोडली आहे.

५. श्रीदेवी – एकेकाळची हवाहवाई गर्ल श्रीदेवी यांची जागा आतापर्यंत कोणीच घेऊ शकलेले नाही. त्या आता पर्यंतच्या सगळ्यात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या. पण २०१८ मध्ये त्या दुबईला त्याच्या परिवारातील एका विवाह सोहळ्याला गेल्या असताना हॉटेल मध्ये त्यांचा मृत्यू झाला. श्रीदेवीकडे २४७ करोड रुपयांची संपत्ती होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !