Headlines

आर्यन खानने ड्र’ग्ज घेतले नसतानाही त्याला २५ दिवस को’ठ’डी’त का ठेवले, आई म्हणून वाईट वाटतं : सुप्रिया सुळे !

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान. किंग खान आणि त्याचा परिवार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. किंग खान चा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी एन’सी’बी द्वारा अटक आली होती. या प्रकरणी त्याला २५ दिवस पोलीस को’ठ’डी देखील झाली. काही दिवसांनी सुनावणीनंतर आर्यन खानची तु’रुं’गा’तू’न सुटका देखील झाली आहे. याच प्रकरणावर राजकारणी रा’ष्ट्र’वा’दी’च्या खा’स’दा’र सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याने सगळीकडे ख’ळ’ब’ळ पसरली आहे.

आर्यन खानने ड्र’ग्ज घेतलं नव्हते तर मग त्याला २५ दिवसांत तुरुंगात या ठेवलं? असा प्रश्न विचारात आई म्हणून या गोष्टीचं खूप वाईट वाटतं असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, शाहरुख खान हा आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. अशाने आपल्या भारत देशाचे नाव देखील खराब होत आहे. पुण्यात रा’ष्ट्र’वा’दी काँ’ग्रे’स’चा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

“आर्यन खाननं ‘ड्र’ग्ज घेतलं नाही. मुलाकडे काहीच सापडलं नाही. एखादा मुलगा निर्दोष असेल तर मग त्याला २५ दिवस कोठडीत का ठेवलं? आई म्हणून मला त्याचं वाईट वाटतं. “शाहरूख खान हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारलं जातं. पण अशा प्रकरणाने भारताचंही नावं खराब होतं. चुक नसतानाही अधिकारी कारवाई करत असेल तर चुकीचं आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !