शॉर्ट ड्रेस घालून केक कापण्यासाठी खाली वाकण श्रद्धा कपूरला पडलं महागात, झाली ऊप्स मोमेंटची शिकार, शेवटी हाताने तिने… पहा व्हिडीओ !

bollyreport
2 Min Read

अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या वडिलांप्रमाणेच यशाची शिखरे चढत आहे. श्रद्धाच्या वडिलांनी पडद्यावर जरी खलनायकाच्या भूमिका रंगवल्या असल्या तरी श्रद्धा मात्र सोज्वळ, गोड तर कधी डॅशिंग अशा प्रमुक अभिनेत्रीच्या भूमिके पाहायला मिळते. श्रद्धा ऑनस्क्रीन जितकी गो़ड आणि प्रमेळ आहे तितकीच ती ऑफस्क्रीनसुद्धा आहे. ती तिचे स्टारडम जास्त दाखवत नाही.

ती सर्वांशीच नम्रपण वागते. श्रद्धाचे सोशल मीडियावरील फॉलोवर्स मिलियनच्या घरात आहेत. या आकड्यावरुन तुम्ही श्रद्धाच्या लोकप्रियतेचे अंदाज बांधू शकता. श्रद्धाने तिच्या करीअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले जे हिट ही झाले. याशिवाय तिने साऊथकडील सुपरस्टार बाहुबली फेम प्रभाससोबत सुद्धा काम केले आहे.

सध्या सोशल मीडियावर श्रद्धाचा एक व्हिडिओ वेगात व्हायरल होत आहे. अनेकदा श्रद्धा आपल्या स्टाइलिश अंदाजात पाहायला मिळते. पण या व्हायरल व्हिडिओत तिने शॉर्ट ड्रेस घालून फॅशन केली होती. पण या ड्रेसमुळे तिला पापाराझींसमोर उप्स मुमेंटची शिकार व्हावी लागली. पण जेव्हा तिच्या ती चूक लक्षात आली तेव्हा मात्र तिने आपल्या हाताने शरीर झाकून घेतले. पण तिच्यासाठी तेवढे पुरेसे नव्हते. तिची फॅन फोलोविंग खूप दमदार आहे.

श्रद्धाला तिच्या प्रेसिंग स्किलसाठीसुद्धा ओळखले जाते. तिच्या निरागसपणाने सुद्धा तिला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. ती सलवार सुट पासून ते अगदी शॉर्ट ड्रेसपर्यंत सर्व कपडे घालते. पण या कपड्यांमुळे ती विचित्र अवस्थेत कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Sandesh (@viralsandesh)


एका कार्यक्रमात श्रद्धाने फ्लोरल प्रिंटेड बॉडीकॉन ड्रेस घातला होता. पण तिला तो व्यवस्थित सांभाळता आला नाही. स्वताची लाज जाण्यापासून वाचवण्यासाठी तिला आपल्या हाताचा वापर करावा लागला. त्यावेळी तिच्यासोबत तिथे अभिनेता रितेश देशमुख आणि टायगर श्रॉफ उपस्थित होते. केक कापण्यासाठी वाकल्यावर श्रद्धाचा ढगळा ड्रेस आणखी खाली आला. पण त्यावेळी तिने हाताने स्वताचे शरीर झाकून घेतले व सरळ होऊन ड्रेस नीट केला. पण एवढे प्रयत्न करुनही तिचा तो क्षण कॅमेऱ्यात कैद झालाच आणि काही वेळातच तो व्हायरलसुद्धा झाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.