साऊथकडील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने कान्स २०२२ च्या रेड कार्पेटवर उपस्थिती लावली होती. कान्स फेस्टिव्हलमधील तमन्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
तमन्नाने साऊथ आणि बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावरही तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
सध्या तमन्नाच्या एका व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर गोंधळ निर्माण केला आहे. या व्हायरल व्हिडिओत तमन्ना निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसते. अभिनेत्री तमन्ना भाटिया बी टाऊनमध्ये तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. तमन्ना अनेकदा तिच्या जबरदस्त लुक्सने तिच्या चाहत्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करते.
व्हायरल व्हिडिओत तमन्नाने निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि हाय वेस्ट पॅण्ट घातली आहे. त्यावर तिने लॉन्ग शर्ट कॅरी केला आहे.
तमन्ना भाटिया दक्षिण भारतीय आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते.तिच्या व्हिडीओ आणि फोटोंनी सोशल मीडियावर वेड लावले आहे. अनेकदा ती तिच्या मेकअप , डान्स आणि अभिनयासाठी चर्चेत असते.
तमन्ना भाटियाचा हा व्हिडिओ “@Bollywood Scanner” या YouTube अकाऊंटने शेअर केला आहे. तमन्नाचा तो लूक पाहून अनेकजण घायाळ झाले. आतापर्यंत हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. याला हजाराहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !