Headlines

या वेबसेरीज मध्ये दिलेत असे बोल्ड सिन, बघत असताना दरवाजा बंद करायला विसरू नका !

अभिनेत्री स्नेहा पॉल आपल्या मादक अदा आणि बोल्डनेससाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. तिच्या बोल्डनेसचा तडका आपल्याला अनेक वेब सिरीजमध्ये पाहायला मिळाला आहे. तिच्या प्रत्येक वेब सिरीजमध्ये हॉटनेसचा अतिरेक झालेला पाहायला मिळतो. तिच्या चाहत्यांना तिच्या वेब सिरीज पाहायला फार आवडतात पण आम्ही तुम्हाला एक सल्ला देतो की तिच्या काही अशा वेब सिरीज आहेत ज्या तुम्ही कुटुंबासोबत मिळून पाहिलात तर शरमेने तुमचीच मान खाली जाईल.

त्यापेक्षा अशा सिरीज तुम्ही एकट्यात बघणे कधीही उत्तम स्नेहा पॉल ‘चरमसुख चॉल हाऊस’ या वेब सिरीजमधून खूप चर्चेत येऊ लागली होती. या वेब सिरीजमध्ये अभिनेत्रीने जबरदस्त अंगप्रदर्शन केले आहे. तसेच तिचे बोल्ड आणि इंटिमेट सीन्सही यात जबरदस्तपणे दाखवण्यात आले आहेत.

‘चरमसुख चॉल हाउस 2’ मध्येही स्नेहाने लाज आणि शरमेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिची ही सिरीज कुटुंबासोबत बसून चुकूनही पाहू नका नाहीतर तुमचीच मान लाजेने खाली जाईल.

अभिनेत्री स्नेहा पॉलने ‘चरमसुख चॉल हाउस’ व्यतिरिक्त ‘लाल लिहाफ’ या वेबसिरीजमध्येही काम केले आहे. स्नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते अनेकदा ती आपले हॉट आणि बोल्ड फोटो तिथे पोस्ट करत असते.

स्नेहाने सोशल मीडिया अकाउंट हे हॉटनेसने भरलेले आहे. त्यात ती कधी बिकीनी मधील फोटो शेअर करत असते. तर कधी मोनोकीनीमधले फोटो शेअर करत असते.

स्नेहाने आपल्या मादक अदा आणि बोल़्नेसने कितीतरी चाहते निर्माण केले आहेत. इन्स्टाग्राम तिचे 390 हजार लोक फॉलोवर्स आहेत. त्यामुळेचे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !