Headlines

सेलिब्रेशन करण्याच्या नादात असे काही घडले की सुहाना खान झाली शरमेने लाल, व्हिडिओ झाला वायरल!

सेलिब्रिटी म्हटले की चर्चा तर होणारच आहे. सेलिब्रिटी सोबत दिवसभरातून अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्या घटना माध्यमांच्या चर्चेचा विषय बनून जातो, आज देखील अशीच घटना घडलेली आहे. ही घटना शाहरुख खानची मुलगी सुहाना खान च्या संदर्भात आहे. हल्ली आयपीएल सीझन चालू आहे. क्रिकेट प्रेमी आयपीएलचा सामना अगदी लक्षपूर्वक पाहत आहेत. आयपीएलच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

काल कोलकत्ता ने आपल्या होम ग्राउंड वर पहिली मॅच जिंकली. आपल्या घरच्या मैदानात झालेली ही मॅच जिंकल्याने क्रिकेटरचा आनंद गगनात मावेना असा झाला होता कारण की या मॅचचा सामना कोलकत्तामध्येच सुरू आहे. वरुण व सुयश यांनी जबरदस्त बॉलिंग केल्यामुळे क्रिकेट पाहायला एक वेगळे वळण लागले होते. सुयश आणि वरून यांच्या फिरकीमुळे आरसीबी ला धक्का बसला आणि शेवटी आरसीबी 81 धावा ने हरली.

कोलकत्ता च्या या शानदार विजयाच्या आनंदामध्ये शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान देखील सहभागी होते.या दोघांनी देखील या मॅच जिंकल्याचे जबरदस्त सेलिब्रेशन देखील केले परंतु हे सेलिब्रेशन करत असताना सुहाना खानला नको त्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. सुहाना खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आयपीएलच्या कोलकत्ता आणि बेंगलोर च्या सामन्यांमध्ये टीमला प्रोत्साहन देण्याकरिता टीमचे मालक शाहरुख खान कोलकत्ता मध्ये आले होते. शाहरुख खानची हजेरी अनेकांसाठी महत्त्वाची मानली गेली कारण की शाहरुख खान अनेकांच्या हृदयाच्या चाहता आहे,हे आपल्या सर्वांना माहितीच आहे.

https://twitter.com/Swati_bomb/status/1644206685479661568

यावेळी शाहरुख खान सोबत त्याची मुलगी सुहाना देखील स्टेडियम व सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. एकीकडे क्रिकेटर एका पेक्षा एक भारी खेळ खेळून सगळ्यांचे मनोरंजन करत होते, तर दुसरीकडे सुहाना खान चर्चेचा विषय ठरलेली होती. क्रिकेटमुळे सुहानाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.ती एका लहान मुलगी प्रमाणेच स्टेडियमवर उड्या मारताना दिसत होती. तिचा आनंद पाहण्यासारखा होता.

मर्यादेपेक्षा आनंद व्यक्त करत असताना सुहानाला नको त्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. स्टेडियमवर सुहानाने वन पीस लॉन्ग फ्रॉक स्टाईल गाऊन घातलेला होता. या कपड्यांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती परंतु घेतल्यानंतरच्या आनंदामध्ये तिला नको त्या परिस्थितीला सामोरे जावे लागले, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल 2023 चा 9 वा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये खेळला गेला. फाफ डू प्लेसिस ची आरसीबी शाहरुख खान ची टीम केकेआरला घरच्या मैदानात टक्कर देताना दिसली.

जर तुम्ही सुहानाचा वायरस झालेला व्हिडिओ पाहिला नसेल तर सोशल मीडियावर एकदा अवश्य पाहू शकता. तुम्हाला देखील अंदाज येऊ शकतो की सुहाना नेमक्या कोणत्या परिस्थितीला सामोरे गेली आणि त्यानंतर सुहानाने नेमकी काय प्रतिक्रिया दिली हे देखील कळेल.