Headlines

जान्हवी कपूरने तोकडा ड्रेस घालून अश्या पोज दिल्या की बघणाऱ्याचे पाणी पाणी झाले !

जान्हवी कपूर तुम्हा सर्वांना माहिती आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि निरागसतेच्या जोरावर तिने अनेकांचे मन जिंकलेले आहे. जान्हवी कपूर स्वतः वेगवेगळ्या फॅशन फॉलो करत असते. ती एक यंग फॅशन स्टाईल आयकॉन देखील आहे. अनेक तरुणी तिला पाहून फॅशन करत असतात.

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कशा प्रकारचे कपडे घालतात, तुम्ही कसे कपडे कॅरी करता यावरून तुमची परख केली जाते आणि म्हणूनच सेलिब्रिटी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे कामाचा भाग म्हणून घालावे लागतात. आज आम्ही तुम्हाला जान्हवी कपूर बद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. जेव्हा या अभिनेत्री रेड कार्पेटवर येतात, तेव्हा आपल्या फॅशनच्या जलवा अनेकांना दाखवत असतात, अशीच गोष्ट जान्हवी कपूरच्या बाबतीत देखील घडलेली आहे.

नुकताच पार पडलेल्या एका अवॉर्ड शो मध्ये जान्हवी कपूरचे फोटोज पाहायला मिळाले या फोटोमध्ये तिने ग्लॅमरस कपडे घातलेले होते. अभिनेत्री जान्हवी कपूरने शुक्रवारी संध्याकाळी मुंबई येथे आयोजित केल्या गेलेल्या एका अवॉर्ड शोमध्ये फॅशनचा जलवा दाखवलेला आहे. तिने घातलेले कपडे पाहून अनेकांच्या नजरा थक्क झालेले आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. अनेक जण तिच्या कपड्यांवर आणि तिच्या सौंदर्य कडे पाहून प्रेमात पडलेले आहेत.

या अवॉर्ड शो मध्ये रेड कार्पेटवर जलवा दाखवत असताना जान्हवी कपूर ने स्वतःचे वेगळेपण राखून ठेवले होते, तिने अशा प्रकारचे कपडे घातले होते जे लोकांना आवडू शकतील. त्याचबरोबर फॅशन डिझायनर ने देखील तिच्यासाठी सर्वोत्कृष्ट कपडे डिझाईन केले होते. जान्हवीने यावर शोमध्ये मॅचिंग क्रॉप टॉप सोबत फिगर हैंगिंग स्कल्प्टेड स्कर्ट घातला होता, त्यामध्ये डाव्या बाजूला हाफ स्लीव्स आणि उजव्या बाजूला फुल स्लीव्स होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


जान्हवी कपूरचा हा लुक पाहून सगळेच थक्क झाले. जेव्हा जान्हवी रेड कार्पेटवर आली तेव्हा तिने स्कर्टवर असणारे साईड बट रिवीलिंग पीपहोल ला फ्लॉन्ट केले. नॉर्मल स्कर्ट अँड टॉप असते तर त्या कपड्यांमध्ये जान्हवी इतकी उठून दिसली नसती आणि म्हणूनच डिझायनर ने एक विशिष्ट शैलीमध्ये तिचे कपडे डिझाईन केले. त्या कपड्यांवर जान्हवी असे नाव देखील लिहिण्यात आले आहे.

कपड्यांचा रंग जान्हवी वर अगदी उठून दिसत होता. हे कपडे नियॉन येलो सैटिन पद्धतीचे होते त्याचबरोबर जान्हवी बाकी अनेक गोष्टी साध्याच ठेवल्या होत्या. हलक्या भूऱ्या रंगाचा मेकअप केला होता आणि केसांना स्ट्रेट ठेवले होते, त्यानंतर हेअर स्टाईल म्हणून मिडल पार्टेड केले. कपड्यांसोबत जान्हवीने छान ज्वेलरी देखील घातली होती.

हाय हिल मुळे तिच्या सौंदर्यात अजून भर पडली. तिचा लूक इतका सुंदर होता की पाहण्याच्या नजरा थक्क झालेल्या होत्या. जान्हवी कपूर ने पुन्हा ती कोणत्याही प्रकारची स्टाईल व फॅशन करू शकते आणि या अवॉर्ड फंक्शनमध्ये वेगळ्या प्रकारचे कपडे घालून तिने स्वतःचे वेगळेपण देखील सिद्ध केले.