Headlines

दिग्दर्शक कट बोलून पण अभिनेता विनोद खन्ना अभिनेत्रीला किस्स करत राहिले त्यामुळे अभिनेत्रीवर आली ही वेळ !

बॉलिवूडमधील चित्रपट म्हटलं की अनेक विविध विषय हाताळत त्यावर चित्रपट तयार केले जातात. या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्सचा देखील सर्रास समावेश असतो. यासह, चित्रपटात अनेकदा बोल्ड सीन्स किंवा तशी गाणी देखील चित्रीत केली जातात. तथापि, पडद्यावर अतिशय रोमँटिक दिसणाऱ्या या दृश्यांच्या चित्रीकरणामागची कथा कधीकधी खूप विचित्र आणि भयावह ठरते. बॉलिवूडमध्ये अनेक नायिका आहेत ज्यांना किसिंग सिन किंवा इंटिमेट सिन करताना खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. या अभिनेत्रींनीही आपले अनुभव मोकळेपणाने शेअर केले.

बॉलीवूड मध्ये असे अनेक अभिनेते आहेत जे किसिंग सिन किंवा इंटिमेट सिन करताना अनियंत्रित झाले आहेत. यामध्ये विनोद खन्ना यांच्या नावाचा समावेश आहे, जे असे इंटिमेट सिन करताना अनेक वेळा अनियंत्रित झाले आहेत. माधुरी दीक्षितसोबतच्या त्याच्या इंटिमेट सीनची चर्चा झाली तसेच आणखी एक नायिका होती ज्यांच्यासोबत एक दृश्य देताना विनोद खन्ना अनियंत्रित झाले.

विनोद खन्ना डिंपल कपाडियासोबत महेश भट्ट यांच्या ‘मार्ग’ या चित्रपटात काम करत होते. दोघांना चित्रपटात एक रोमँटिक सीन शूट करायचा होता. दोघांमध्ये किसिंग सिनही होते. मात्र, हा सीन करताना विनोद खन्ना अनियंत्रित झाले आणि दिग्दर्शकी कट बोलूनही ते डिंपल कपाडियाला किस करत राहिले. चित्रपटाचा हे सीन रात्रीच्या दरम्यान चित्रित केला जात होता, त्यामुळे सेटचे दिवे पूर्णपणे मंद केले होते.

महेश भट्ट यांनी दृश्यासाठी ऍक्शन बोलताच विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी चुं’ब’न घेण्यास सुरुवात केली पण कट बोलल्यानंतरही विनोद खन्ना थांबले नाहीत. असे म्हटले जाते की डिंपल कपाडिया यामुळे खूप घाबरली होती आणि ती थेट मेकअप रूमकडे धावली.

विनोद खन्ना यांचा असाच एक किस्सा माधुरी दीक्षितसोबत देखील घडला होता. माधुरी दीक्षित ‘दयावान’ चित्रपटात आपल्यापेक्षा खूप मोठे असलेल्या अभिनेता विनोद खन्नासोबत रोमँटिक सीन्स देताना दिसली होती. या चित्रपटातही असे इंटिमेट सिन देताना, विनोद खन्ना यांचे भान हरपले आणि काही काळ माधुरीचे चुं’ब’न घेत राहिले. यामुळे माधुरी खूप चिडली होती. याबद्दल बोलताना माधुरी म्हणाली होती की जेव्हा ती हा सिन शूट करत होती तेव्हा ती खूप चिंताग्रस्त झाली होती. विनोद खन्ना देखील घाबरले होते आणि नंतर त्यांनी माधुरीची माफी मागितली. माधुरी दीक्षितने हा चित्रपट केला होता पण तरीही तिला हा चित्रपट केल्याचा पश्चाताप होतो. जेव्हा ती ही घटना आठवते तेव्हा तिला फार त्रास होतो असे ती म्हणाली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !