भोजपुरी इंडस्ट्री मधील एक नावाजलेली अभिनेत्री नम्रता मल्ला. नम्रताने आपल्या सुंदरतेने आणि हॉटनेसने सगळ्यांची मन जिंकली आहेत. नम्रताने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर एकदा अंत्यत बोल्ड व्हिडियो पोस्ट केला आहे. ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर सगळीकडे तिचीच चर्चा सुरू आहे.
या व्हिडीओमध्ये नम्रताने काळ्या रंगाची ब्रा घातली आहे आणि गाण्यावर नम्रता तिच्या स्टाईलमध्ये ठुमके मारत आहे. नम्रताचा हा व्हिडीओ पाहून लोकांना घाम फुटत आहे. लोक नम्रताचा हा व्हिडीओ बघून लोकांना शेअर देखील करत आहेत. सोशल मीडियावर नम्रताचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे.
नम्रता मल्ला फक्त एक अभिनेत्रीच नाही तर सोशल मीडिया स्टार देखील आहे. सोशल मीडियावर नम्रताला लाखो लोक फॉलो करतात. नम्रता ने कोणतीही नवीन पोस्ट सोशल मीडियावर केली की तिचे फॅन्स तिच्या पोस्टला खूप चांगला प्रतिसाद देतात. नम्रता मूळची दिल्लीची आहे.
हळूहळू नम्रता ने या इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आता तिने डान्सर, मॉडेल, कोरिओग्राफर, युट्युब स्टार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. नम्रताच्या हॉटनेसचे सगळेच दिवाने आहेत. नम्रता तिच्या हॉट अदांनी सतत लोकांचे मन जिंकत असते.
नम्रता मल्लाने भोजपुरी सोबतच हिंदी पंजाबी आणि मराठी गाण्यांमध्ये सुद्धा काम केले आहे. बारिश, राजा जी, सुल्फियाना, दिलबर ही नम्रताची काही गाजलेली गाणी आहेत जी आजही लोक यूट्यूबवर पाहतात आणि त्यांना चांगली पसंती देतात. नम्रताला मुख्यत्वे तिच्या लुकसाठी प्रसिद्ध आहे.
नम्रता निर्मितीचे हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नम्रताला तिच्या इन्स्टाग्राम रीलवर खूप जास्त लोक प्रतिसाद देतात. नम्रताने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या वेगवेगळ्या रील सतत सोशल मीडियावर वायरल होत असतात. नम्रताच्या रील तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर बघतात लाईक करतात आणि शेअर देखील करतात.
इंस्टाग्रामवर नम्रताचे १.६ दशलक्ष फॉलोअर आहेत. नम्रताच्या इंस्टग्राम अकाउंटवर आपल्याला तिचे एकापेक्षा एक बोल्ड फोटो पाहायला मिळतील. नम्रता सतत तिचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करत असते. तिचे फॅन्स नम्रताच्या नवीन पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. नम्रताच्या हॉट आणि से’क्सी अदांचे सगळेच दिवाने आहेत. नम्रता प्रत्येक वेळेस नवीन बोल्ड अवतारात आपल्या समोर येत असते. बरेचदा ती फोटशूट देखील करत असते ते फोटो देखील ती सोशल मीडियावर अपलोड करते.
View this post on Instagram
सोशल मीडियावर नम्रताने तिचे बरेचसे से’क्सी व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ज्याला लाखो लोकांनी लाईक आणि शेअर केले आहे. नम्रच्या डान्स व्हिडीओला लोक खूप चांगला प्रतिसाद देतात. नम्रताच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर असे अनेक व्हिडीओ आहेत. हे व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणावर पाहतात आणि शेअर देखील करतात. नम्रता मल्ला एक अत्यंत सेक्सी आणि बोल्ड अभिनेत्री आहे. आणि यावरूनच तिची इंडस्ट्रीमध्ये देखील ओळख आहे. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये देखील तिने असेच बोल्ड काम केले आहे. नम्रताच्या एका ठुमक्यावर लाखो लोक घायाळ होतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !