Headlines

जान्हवी कपूरला टाईट ड्रेस घालणं पडलं महागात, व्हिडीओ पाहून तुमचे पाणी पाणी होईल

बॉलिवूडमध्ये स्टार किड्स बद्दल एक वेगळीच चर्चा सुरु असते. मीडियाचे लक्ष स्टार किड्सवर सारखे असतेच. यांच्यात असेही काही स्टार किड्स आहेत ज्यांनी स्वतःच्या मेहेनतीने इंडस्ट्रीमध्ये नाव बनवले आहे. आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनामध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहे. यातीलच एक नाव आहे ते म्हणजे जान्हवी कपूर.

जान्हवी हल्ली कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. जान्हवीचा ड्रेसिंग सेन्स देखील खूप चांगला आहे. जो तिच्या फॅन्सना देखील आवडतो आणि त्यामुळेच जान्हवीचे व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर वायरल होत असतात.

जान्हवी कपूर बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी आहे. जान्हवीचे चित्रपट जरी जास्त चालले नसले तरी तिच्या फॅशन सेन्सने आणि अभिनयाने तिने फॅन्सची मनं जिंकली आहेत. जान्हवीच्या इनस्टग्राम अकाउंटवर आपण तिचे वेगवेगळ्या लुकमधले फोटो पाहू शकतो.

बरेचदा तीने फोटोशूट केलेले फोटो देखील ती इंस्टाग्रामवर अपलोड करत असते. इंस्टाग्रामवर जानव्हीचे लाखो फॅन्स आहेत. जे नेहमी तिच्या नवीन पोस्टची वाट बघत असतात. आणि जान्हवीने पोस्ट केल्या केल्या तिच्या फोटोना खूप चांगला प्रतिसाद देतात.

जान्हवी नेहमी आपल्याला वेगवेगळ्या पार्टीला, इव्हेन्टला जाताना दिसत असते. नाहीतर जिममध्ये जाताना तरी दिसतेच. जान्हवीला नवीन नवीन लुकमध्ये पाहायला लोकांना फार आवडते. आणि जान्हवी देखील तिच्या फॅन्सना कधी नाराज करत नाही. जान्हवी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. तिच्या फॅन्स करता ती छोटे छोटे व्हिडीओ देखील शूट करून शेअर करत असते. जान्हवीचे व्हिडीओ लोकांना नेहमीच तिच्याकडे आकर्षित करत असतात.

सध्या वायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जान्हवीने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. यावेळेस जान्हवी शॉपिंगसाठी बाहेर गेली होती. दुकानातून बाहेर येत असताना जान्हवी कॅमेरामध्ये दिसली. तिने शॉपिंग देखील केली.

दुकानातील माणसाने जान्हवीने खरेदी केलेले कपडे तिच्या गाडीमध्ये मागच्या बाजूला ठेवले. जान्हवी तिच्यासाठी नेहमी बेस्ट ड्रेसच चॉईस करते ज्यात ती खूपच सुंदर दिसते. तिचे फॅन्स आता तिच्या नवीन फोटोची वाट पाहत आहेत.

https://youtu.be/LKWse-urzJE

हल्लीच जान्हवी एका इव्हेटला गेलेली असताना देखील तिने तिच्या लुकने सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतले होते. यावेळेस तिने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता. या लूकमध्ये देखील जान्हवी खूपच हॉट दिसत होती. जान्हवीचे बोल्ड लूक नेहमीच वायरल होत असतात. जान्हवी मेकअप आणि मेकअप शिवाय देखील तितकीच सुंदर दिसते. तिच्या लुकसाठी तिचे फॅन्स नेहमीच तिचं भरपूर कौतुक करत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !