Headlines

जान्हवी कपूरने हॉट फोटो शूटसाठी दिल्या भलत्याच पोज, फोटोज पाहून तुम्ही नजर हटवू शकणार नाही !

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या आईसारखीच टॅलेंटे़ड आहे. कमी वेळात तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वताला सिद्ध केले आहे. कमी वयात तिने जगभरात स्वताची ओळख निर्माण केली आहे. तिचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. जान्हवी सुद्धा तिच्या चाहत्यांशी संलग्न राहण्याचा प्रयत्न करत असते.


जान्हवीच्या सौंदर्यामुळे तिच्या पाठी चित्रपटांची रांग लागली आहे. पण त्याव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचे लेटेस्ट फोटोशूट ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोंनी यूजर्सना घायाळ केले आहे.

या फोटोमध्ये जान्हवीने लाल रंगाचा शिमरी गाउन घातला आहे. त्यावर तिने मॅचिंग हाय शूज घातले आहेत. या लूकचे प्रदर्शन करताना तिने खूपच बोल्ड पोज् दिली आहे. फोटोशूटमध्ये तिचा बॅकसाइड फोटो पोज् आहे तर कधी ती जमिनीवर बसून बोल्ड अदा दाखवत आहे. या फोटोंमध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या अनोख्या अंदाजावरुन चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे.


जान्हवीने तिचा सुपर सिझलिंग लुक पूर्ण करण्यासाठी लाल लिपस्टिकसह हलका मेकअप केला आहे. तिने केसांना वेव्ही टच देऊन ते मोकळे सोडले आहेत. प्रत्येक फोटोत ती सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. जान्हवीच्या या फोटोंवर अवघ्या काही मिनिटांत लाखो लाईक्स आले आहेत. त्याचवेळी सामान्य लोकांसोबतच सेलिब्रिटींनाही तिचा बोल्डनेस पाहून थक्क व्हायला झाले आहे.


जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच आपले वडील बोनी कपूर यांची निर्मिती असलेल्या ‘मिली’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय जान्हवी सध्या ‘गुड लक जेरी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर ती ‘दोस्ताना 2’, ‘बावल’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !