Headlines

अमीर खानच्या मुलगीने शेअर केले बॉयफ्रेंड सोबतचे बेडरूम मधले आणि पोहतानाचे सर्वात हॉट फोटोज, पहा !

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान तिच्या बिंधास्त वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. इरा अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत असते. आता पुन्हा एकदा इराने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक रोमॅण्टीक फोटो शेअर केला आहे. तो फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.काही दिवसांपूर्वीच इराने ते फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते.


या फोटोमध्ये इरा तिचा बॉयफ्रेंड नूपुर शिखरे सोबत बाथरोबमध्ये दिसत आहे. बेडरुममधील या दोघांचा रोमॅण्टिक अंदाज युजर्सना खूप आवडला. या फोटोला इराने मॅचिंग रोब्स, डेट नाइट असे कॅप्शन देऊन नूपुरला टॅग केले आहे. नेटकऱ्यांना इराचा बोल्ड इंदाज फार आवडला आहे.


काही दिवसांपूर्वी इराचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. वाढदिवसाच्या दिवशी इराने बिकिनी घालून आपल्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबासोबत पुल पार्टी केली होती.


इरा अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबत रोमॅण्टीक फोटो शेअर करत असते. याशिवाय ती तिच्या बिंधास्त वागणे आणि बोल्ड फोटोशूटमुळे सुद्धा चर्चेत असते. इराचे सोशल मीडिया अकाउंट हे संपुर्ण हॉट फोटोंनी भरलेले आहे. तिचे फोटो पाहून ती खूपच ग्लॅमसर असल्याचे स्पष्ट होते. ती बॉलिवूडच्या अभिनेत्रींना बोल्डनेसच्याबाबतीत टक्कर देत आहे.


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !