Headlines

१४ वर्षाचे असतानाच ५५ वर्षाच्या कामवाली सोबत ओम पुरी यांचे संबंध, रूम मध्ये नेऊन तिला …. !

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ओम पुरी यांनी अनेक चित्रपटात काम केले. आज ते या जगात नाही पण त्यांच्या चित्रपटातून ते नेहमीच अजरामर राहतील. ओम पुरी त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा चर्चेत असायचे.

आज आम्ही तुम्हाला ओम पुरी यांची एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी ऐकून तु्म्ही नक्कीच चकीत व्हाल. ओम पुरी यांनी स्वता या गोष्टीचा खुलासा केलेला. बालपणीच्या आठवणी सांगताना त्यांनी हा किस्सा सांगितला होता.

वयाच्या 14 व्या वर्षी ओम पुरी यांनी त्यांच्या 55 वर्षांच्या मोलकरणीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. या संबंधी ‘अनलाइकली हीरो’: दमन स्टोरी ऑफ़ ओम पुरी’या पुस्तकात खूलासा केला आहे. ओम पूरी यांनी दोन लग्न केली. हे पुस्तक त्यांच्या दुसऱ्या पत्नीने लिहिले आहे.


ओम पुरी जेव्हा त्यांच्या मामाकडे राहयला जायचे तेव्हा खूपदा त्यांनी मोलकरणीसोबत संबंध ठेवले. लाइट गेल्यावर त्यांनी मोलकरणीला पकडले आणि खोलीत नेऊन तिच्यासोबत शारीरिक सं’बं’ध ठेवले. ती मोलकरीण 55 वर्षांची होती. त्यांना ही काम करायला खूप मजा यायची. त्यांना सवयच लागली होती. ती 55 वर्षांची मोलकरीण त्यांचे पहिले प्रेम होती असे देखील ओम पुरी यांनी कबुल केले होते.


ओम पुरी यांनी अनेक हीट चित्रपटात काम केले. पण 5 वर्षांपुर्वी ते हे जग सोडून गेले. 6 जानेवारी 2017 ला त्यांचा देहान्त झाला. त्यावेळी ते 67 वर्षांचे होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !