Headlines

४ वर्षानंतर अरबाज खानने मलायका सोबतच्या घ*ट*स्फो*टा*च्या संदर्भात केला थक्क करणारा खुलासा, म्हणाला …

बॉलिवुडमध्ये कोणाची कोणाशी कधी जोडी जमेल काही सांगता येत नाही त्याचप्रमाणे कधी कोणाची जोडी विभक्त होईल हे देखील सांगता येत नाही. एकेकाळचे बॉलिवुडचे फेमस कपल अशी ओळख असलेल्या अरबाज खान आणि मलाइका अरोराचा २०१७ मध्ये घ*ट*स्फो*ट झाला. त्यानंतर या दोघांनाही भरपुर ट्रोल केले गेले. आता घ*ट*स्फो*टाच्या चार वर्षांनी अरबाजने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपुर्वी एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने सांगितले कि, प्रेक्षकांचे काही कपल्सवर खुप प्रेम असते त्यामुळेच त्यांना त्या कपल्सला एकत्र पहायला खुप आवडते. असेच काहीसे काही दिवसांपुर्वी अमीर खान सोबतसुद्धा घडले. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही चुकीची माणसे आहोत. माझ्या घ*ट*स्फो*टा*वेळीसुद्धा मी उगीच ट्रोल झालो होतो. पण त्यावेळी मी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करुन पुढे आलो. अशा प्रकारच्या ऑनलाईन निगेटिव्ह कमेंटनी ना त्यावेळी माझ्यावर काही फरत पडलेला ना आज पडतो. मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही.

अरबाज आणि मलायकाने लग्नाच्या १९ वर्षांनी घ*ट*स्फो*ट घेतला होता. ते दोघे एक वर्ष एकमेकांपासुन वेगळे राहिले आणि मग घ*ट*स्फो*ट घेतला. या बद्दलची माहिती त्यांनी त्यांच्या चाहत्यांना दिली होती. या दोघांच्या घ*ट*स्फो*टा*ची गोष्ट समोर येताच इंडस्ट्रीमध्ये खुप कल्लोळ माजला होता. त्यावेळी या दोघांना खुप ट्रोल सुद्धा केले होते. आता ते दोघेही आपापल्या आयुष्यात खुप पुढे गेले आहेत. सध्या मलायका अर्जुन कपुरला डेट करत आहे. तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत नात्यात आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !