Headlines

मनात इच्छा असूनही प्रियांका निक सोबत या कारणामुळे एकांतात झोपू शकत नाही, जाणून घ्या !

बॉलीवूडमध्ये अनेक प्रेमळ जोडपी आहेत ज्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेकांना त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, छोटे छोटे किस्से यांबद्दल जाणून घेण्यात रस असतो. या जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस. हे दोघे ही एक प्रेमळ जोडपं आहेत. अनेकजण यांना फॉलोव देखील करतात आणि त्यामुळेच त्यांच्या खाजगी जीवनातील गोष्टी देखील जाणून घेणं यांना आवडतं.

प्रियांका चोप्रा देखील सोशल मीडियाच्या आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. हल्लीच तिने त्यांच्या बेडरूम ससंबंधित काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि यामुळेच त्यांचा चाहता वर्ग देखील त्यांच्या जीवनातील अधिक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. प्रियांकाला निकसोबत शांतपणे एकट्यात वेळ घालवता येत नाही आहे, असे तिने सांगितले, जाणून घेऊया काय म्हणते आहे याबद्दल प्रियांका…..

प्रियांका निक जोनससोबत तिच्या अमेरिकेतील आलिशान घरात छान जीवन व्यतीत करत आहे. तिच्याकडे एक नाही दोन नाही तर तीन तीन पेट्स आहेत म्हणजेच पाळीव प्राणी आहेत. हे पेट्स निक आणि तिच्यासोबत त्याच घरात राहतात. त्या तीनपैकी एक डायना नावाची फिमेल पेट डॉग आहे. तिला प्रियांकाचा फारच लळा आहे. निक आणि प्रियांका जेव्हा शांत झोपलेले असतात तेव्हा डायना जाऊन त्या दोघांच्यामध्ये जागा करून झोपते. यामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि याच कारणामुळे प्रियांका निकसोबत एकट्यात आणि शांततेत वेळ घालवू शकत नाही.

प्रियांकाबद्दल बोलायचे तर, तिने अभिनय क्षेत्रात स्वतःची जागा तयार करत फक्त बॉलीवूड नव्हे तर हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये देखील स्वतःचं नाव कमावलं. खुप्प मेहनतीनंतर तिने जीवनात जी स्थिरता आणि यश मिळवलं आहे आणि ज्या पद्धतीचे जीवन सध्या ती जगत आहे, त्यावरून आपण म्हणू शकतो कि अशी कोणतीही गोष्ट नसेल ज्याची तिच्या आयुष्यात कमी असेल.. सध्या ती पती निक सोबत आपली लग्जरी लाइफस्टाइल आनंदाने जगत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !