Headlines

या कारणामुळे कतरिना आणि सलमानचा झाला ब्रेकअप, वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ हिने तिच्या अभिनयाचा जोरावर हिंदी चित्रपट सृष्टीतील आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कतरिना कैफ ही एक ब्रि टि श मॉडेल आहे. त्यामुळे तिला व्यवस्थित हिंदी बोलता येतं नाही. पण चित्रपटातील तिचा अभिनय न तिची हिंदी भाषा यामुळे तिने चाहत्यांचा मनात एक वेगळीच जागा नक्कीच मिळवली आहे. १६ जुलै ला कतरिनाचा वाढदिवस असतो. सर्वांची लाडकी कैट ही आता ३७ वर्षांची झाली आहे.
मध्यंतरी सलमान खान सोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. ते दोघे रि ले श न शि प मध्ये असल्याचा चर्चा देखील सुरु होत्या. परंतु काही कारणास्तव ते दोघे वेगळे झाले. पण यामागील नेमका कारण काय आहे ते आज आपण जाणून घेऊया.

कतरिना हिने २००३ साली बूम या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने फॅशन मॉडेल म्हणून लंडनमध्ये काम सुरु केलं. लंडनमधील एका फॅशन शो मध्ये चित्रपटकर कैझद गुस्ताद यांनी कतरिनाला बघितलं आणि बूम चित्रपटासाठी तिला कास्ट केलं. पण सलमान खान सोबत केलेल्या चित्रपटांमुळे तिला मोठा ब्रेक मिळाला.
‘मैंने प्यार क्यों किया’ या चित्रपटामध्ये कतरिना आणि सलमान एकत्र होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाला होता. या चित्रपटानंतर या दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल बातम्या ऐकू येऊ लागल्या. परंतु काही वर्षानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. ‘मैंने प्यार क्यों किया’ चित्रपटानंतर सलमान आणि कतरिना यांचे प्रेमसंबंध अधिक घट्ट झाले. या चित्रपटानंतर कतरिनाने अक्षय कुमार सोबत ‘हमको दीवाना कर गए, ‘नमस्ते लंडन’ और ‘सिंह इज किंग’ अशा चित्रपटांमध्ये काम केले.
कतरिना व अक्षय या दोघांच्या मैत्रीबद्दल बाहेर बोलणं सुरु झालं. हे सलमान ला आवडत नव्हतं. कतरिनाने दुसऱ्या कोणाबरोबर काम केलेलं त्याला आवडत नव्हतं आणि याचमुळे त्या दोघांमध्ये म त भे द सुरु झाले. माध्यमांमधून मिळालेल्या रिपोर्टनुसार २००८ मध्ये सलमान खान आणि कतरिना एका कैफेमध्ये गेले होते.
त्या ठिकाणी कोणत्या तरी गोष्टीवरून या दोघांमध्ये वाद झाला आणि याच दरम्यान सलमानला स्वतःचा राग आवरता आला नाही आणि तिथे सगळ्यांसमोर त्याने कतरिनाला कानाखाली मारली. एवढंच नाही तरं एकदा दारूच्या न शे त सलमानने कतरिनाच्या घरासमोर त मा शा देखील केला होता. कतरिनाला सलमानचं हे वागणं बिलकुल पटत नव्हतं आणि याच कारणामुळे कतरिनाने सलमान सोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !