Headlines

अभिनेत्री शाम सिकंदरने बिना ब्रा घालता केला व्हिडीओ, फिरताना पूर्णपणे बाहेर येत होते तिचे दोन्ही .. !

शमा सिकंदर आपल्या हॉटनेसने नेहमीच लोकांची मनं जिंकत असते. सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो व्हिडीओ वायरल होताना आपल्याला दिसत असतात. तिसुद्धा न चुकता तिचे फोटो, व्हिडीओ नेहमी शेअर करते. शमा सिकंदरचा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर वायरल होत आहे.

तिच्या या व्हिडीओला तिचे फॅन्स भरभरून प्रतिसाद देत आहेत. या व्हिडीओमध्ये शमा उप्स मूव्हमेंटचा शिकार झाली आहे. पण लोकांना मात्र हा व्हिडीओ खूप आवडतो आहे.

शमा सिकंदरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक हॉट फोटो आणि व्हिडीओ आहेत. शमाचे लेटेस्ट व्हिडीओ तर ट्रेंडिंग असतातच पण तिचे जुने व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल होत आहेत. सध्या तिचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे त्या व्हिडीओमध्ये शमा रूममधील पद्यासोबत खेळत आहे.

या व्हिडीओमधल्या तिच्या हॉट अदांनी सगळ्यांनाच घायाळ केले आहे. यामध्ये तिने गुलाबी रंगाचा गाऊन घातला आहे. शमाचा हा गाऊन खूपच सेक्सी होता. म्हणूनच हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होत आहे.

खरतर हा व्हिडीओ ऑगस्ट महिन्यातील आहे. पण आता पुन्हा सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येत आहे. यामध्ये शमा खूपच सेक्सी दिसत आहे. शमाचे फॅन्स देखील तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. लाखो लोक हा व्हिडीओ पाहत आहेत त्याला लाईक आणि कमेंट्स करत आहेत.

हा व्हिडिओ पोस्ट करताना शमाने लिहिले होते, तुम्ही कधी पडद्यावर असे प्रेम केले आहे. शमा पडद्यासोबत मस्ती करत असताना तिचा ड्रेस देखील पडद्यासोबत सरकत होता त्यामुळे ती आणखीनच हॉट दिसत होती.

शमा सिकंदर तिच्या परफेक्ट हॉट फिगरसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड होत असते. इंस्टाग्रामवर शमाचे ३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जे नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडीओची वाट पाहत असतात. आणि तिने फोटो व्हिडीओ पोस्ट केले की त्याच्या त्या पोस्टना खूप चांगला प्रतिसाद देतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)


शमाने इंस्टाग्रामवर चार हजार पेक्षा जास्त पोस्ट केल्या आहेत. यामध्ये अनेक हॉट व्हिडीओचा समावेश आहे. शमाने अनेकदा फोटोशूट केले आहे जे फोटो देखील तिने तिच्या अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

शमा सिकंदरने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. या सोबतच सब टिव्ही, सोनी टिव्ही, झूम, स्टार प्लस सारख्या मोठमोठ्या चॅनलवरील अनेक सिरीअल तसेच टिव्ही रिऍलिटी शोमध्ये देखील तिने काम केले आहे. त्याचबरोबर अनेक म्युसिक अल्बम देखील तिने केले आहेत.

माया, अब दिल की सून या वेब सिरीजचा देखील ती भाग होती. यामध्ये तिने खूपच चांगला अभिनय केला आहे आणि नेहमीप्रमाणेच तिच्या फॅन्सची मनं तीने जिंकली आहेत. शमाला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !