Headlines

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने असे फोटोशूट केले कि फोटो पाहून पाणी पाणी होईल !

बॉलिवूड आणि साऊथकडील चित्रपटांमध्ये कन्टेंट मिळत असला तर भोजपुरी चित्रपटांमधून मालमसाला मिळतो. त्यामुळे या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग मोठा असतो. भोजपूरी चित्रपटात अभिनेत्री नम्रता मल्ला ही खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नम्रता बरेचदा आपल्या मादक अदांनी सर्वांना घायाळ करत असते. सध्या सोशल मीडियावर नम्रताचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

भोजपूरी अभिनेत्री नम्रता मल्लाचे व्हिडिओ आणि फोटो बरेचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या फोटोंवर चाहत्यांची नजर हटेनाशी झाली आहे.


व्हायरल फोटोंमध्ये नम्रताने काळ्या रंगाची ब्रालेट आणि पांढऱ्या रंगाची शॉर्टस् घातली आहे. नम्रताच्या अदांवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटची उधळण करत आहेत.

नम्रताने फोटोत आपला लूक पूर्ण करण्यासाठी सटल मेकअप आणि ओठांवर न्यूड लिपस्टिक लावली आहे. तसेच केसांना वेव्ही लूक दिला आहे. खांद्यावर झुळझुळणाऱ्या तिच्या मोकळ्या केसांमुळे ती फारच बोल्ड दिसत आहे.

प्रत्येक फोटोत नम्रता मल्लाने सिजलिंग पोज दिली आहे. त्यामुळे इंटरनेटवरील तापमान वाढले आहे. नाचताने नम्रता ज्याप्रकारे कंबर लचकते ते पाहून प्रेक्षक तिच्यावर पार मदहोश होऊन जातात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !