Headlines

से*क्स टॉईज वापरते का ? करण जोहरच्या या प्रश्नावर मलायका लाजेने झाली गुलाबी, दिले हे उत्तर !

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या आपल्या ‘मूविंग इन विद मलाइका’ या शोमुळे चर्चेत आहे. मलायकाने या शोमधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. या शो मार्फत ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा करणार आहे. आतापर्यंत झालेल्या एपिसोडमध्ये तिने अनेक गोष्टीं शेअर केल्या. आता येणाऱ्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये ती खूप लाजताना दिसत आहे.

आगामी एपिसोडमध्ये करण जोहर मलायकाच्या शोमध्ये पाहुणा म्हणून येणार आहे. करण जोहर आणि मलायका यांची मैत्री खूप जुनी आहे. दोघेही आपले वैयक्तिक आयुष्यातील किस्से एकमेकांसोबत सहज शेअर करतात. आगामी एपिसोडमध्ये करण जोहर मलायकाला अनेक प्रकारे प्रश्न विचारणार आहे.

शोमध्ये करणने अभिनेत्रीला तिच्या लैंगिक जीवनाबद्दलही प्रश्न विचारले, जे ऐकून मलायका लाजेने चूर झाली. करणने मलायकाला तिचे बेडरुम सिक्रेटस् ही विचारले.

करण जोहर मलायकाला विचारले की, मलायका आणि अर्जुन कपूर बेडरूममध्ये एक्सपेरिमेंट करतात का? हा प्रश्न ऐकल्यावर मलायका अरोराचा चेहरा लाजेने लाल झाला. करणने विचारले, ‘मग तुला अर्जुनसोबत फिरायला आवडते का? हा प्रश्न विचारला. हे प्रश्न ऐकून लाजत मलायकाने करणला शो मधून जाण्यास सांगितले.

मलायका त्या प्रश्नांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करते. परंतु त्यात ती अपयशी ठरली. करणने मलायकाला पुढे विचारले की- ‘से*क्स टॉ*य*ज् आहेत का?’ त्यावेळी करणच्या एका प्रश्नाला उत्तर देणे मलाइकाला योग्य वाटले नाही, पण ती खूप लाजत होती.


करणने आपल्या बेडरूमची गोष्टही शेअर केली. करण जोहर म्हणाला, ‘मी एकदा रोल प्ले करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो ड्रेस मला शोभला नाही. तो पोलीस होता. मला सिंघम बनवायचा होता. करणचे बोलणे ऐकून मलायकाचा आवाज येणे बंद झाले होते. यासोबतच करण जोहरने मलायकाला त्याच्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल सांगितले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !