Headlines

या कारणामुळे प्रसिद्ध अभिनेत्रींची मुलं त्यांचा चित्रपट पाहत नाही, पाचव्या अभिनेत्रीच्या मुलांचे कारण जाणून हैराण व्हाल !

बॉलिवुड अभिनेत्रींची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहाते कोणत्याही थराला जातात. काही चाहाते त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींचे चित्रपट सारखे सारखे पाहत असतात. मात्र तुम्हाला ऐकुन आश्चर्य वाटेल पण काही अभिनेत्रींच्या मुलांना त्यांच्या आईचे चित्रपट पाहण्यास आवडत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.

1. जुही चावला – ९० च्या दशकातील सुपरस्टार जुही चावला एके काळी मोठ्या पडद्यावर राज्य करायची. तिचे चित्रपट प्रदर्शित झाले कि लोक थेटरमध्ये भरपूर गर्दी करायचे. एवढे असुन ही तिचा सर्वात मोठा चाहाता तिचे चित्रपट पाहत नाही. जुहीने एका इंटरव्ह्युमध्ये सांगितले होते कि तिच्या मुलाला तिचे चित्रपट पाहण्यास आवडत नाही. माझ्या काही चित्रपटांत रोमँटिक सीन्स असायचे त्यामुळे माझ्या मुलाला माझे चित्रपट आवडत नाही. टीव्हीवर मला रो*मा*न्स करताना पाहणे त्याला खुप अ*न*क*म्फ*र्टे*ब*ल वाटते. जुही ही १९८४ मधील मिस इंडीया होती. क*या*म*त से क*या*म*त तक या चित्रपटामुळे तिला खुप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने लु*टे*रे, हम हे राही प्यार के, ना*जा*य*ज, बोल राधा बोल यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले.

2. काजोल – काजोलने तिच्या फिल्मी करियर मध्ये अनेक हीट चित्रपट दिले. तिची आणि शाहारुखची जोडी आज देखील प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र तिच्या मुलांना तिचे एकपण चित्रपट पहायला आवडत नाही. यामागील कारण सांगताना काजोलने सांगितले कि तिच्या मुलांना चित्रपटांमध्ये मला रडताना पाहायला आवडत नाही. त्यामुळे ते माझे चित्रपट पाहत नाही. काजोल ला दोन मुलं आहेत. तिच्या मुलीचे नाव न्यासा तर मुलाचे नाव युग असे आहे. काजोल अनेकदा सोशल मीडियावर तिच्या मुलांसोबतचे फोटो पोस्ट करत असते.

3. माधुरी दिक्षित – बॉलिवुडची सर्वात यशस्वी अभिनेत्री व बॉलिवुडची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दिक्षित. तिची एक झलक पाहण्यासाठी आज देखील लोक आतुर असतात. सध्या माधुरी चित्रपटात अॅक्टीव्ह नसली तरी ती डान्स रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणुन काम करते. पण तुम्हाला माहित आहे का की माधुरीच्या मुलांना मात्र तिचे चित्रपट पाहायला फारसे आवडत नाही. माधुरीने सांगितले कि माझ्या मुलांना जेव्हा माझ्या चित्रपटातला एखादा सीन आवडला नाही तर ते मला सरळ तोंडावर सांगतात. ते अगदी मनमोकळेपणाने माझ्या चित्रपटांमधील त्रुटी सांगतात.

4. करिश्मा कपुर – ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे करीश्मा कपुर. त्याकाळी तिचे अनेक चित्रपट मोठ्या पडद्यावर लागायचे. त्याकाळी करीश्माची गोविंदा सोबतची जोडी विशेष गाजली. या जोडीने अनेक सुपरहीट चित्रपट बॉलिवुडला दिले आहेत. मात्र करीश्माची मुलं मात्र तिचे चित्रपट पाहत नाही. पण ते त्यांची मावशी करीना कपुरचे मोठे चाहाते आहेत. ते करीनाचे चित्रपट खुप पाहतात.

5. ट्विंकल खन्ना – एके काळी अभिनेत्री ट्विंकल खन्ना बॉलिवुडची सुंदर अभिनेत्री म्हणुन ओळखली जायची. पण अक्षय कुमार सोबत लग्न झाल्यावर तिने तिचा बॉलिवुडमधला वावर कमी झाला. पण सध्या ती एक लेखिका म्हणुन काम करते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा मुलगा आरव तिच्या चित्रपटांची खुप खि*ल्लि उ*ड*व*तो. विशेषता तो त्याच्या आईच्या किसिंग सीन्सवर खुप तिला चिडवतो. ही गोष्ट ट्विंकलने स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितली होती.

6. नीतू कपुर – ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपुर या एके काळची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन ओळखली जायची. नीतू कपुर यांनी अनेक हीट चित्रपट दिले. पण तुम्हाला माहित आहे का बॉलिवुडचा चॉकलेट बॉय म्हणजे रणबीर कपूर जो नीता कपूर यांचा मुलगा आहे तो मात्र त्याच्या आईचे चित्रपट पाहत नाही. कारण तो नीतू यांचे चित्रपट पाहण्यास खुप लाजतो. आता तो का लाजतो यामागच कारण त्यालाच ठाऊक.

7. नरगीस दत्त – एकेकाळची सुंदर अभिनेत्री आणि सुनील दत्त यांची पत्नी नरगीस दत्त यांचे फिल्मी करीयर खुप शानदार होते. मात्र त्यांच्या खुप प्रेम करणारा त्यांचा मुलगा संजय दत्त हा मात्र त्यांचे चित्रपट पाहत नाही. यामागचे कारण म्हणजे तो त्याच्या आईला इतर कोणासोबत रो*मा*न्स करताना पाहु शकत नाही. त्यामुळे संजय दत्त त्याच्या आईचे चित्रपट पाहत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !