दिशाचा ४ लोकांनी मिळून रे प केला, सी. बी. आय ला आज पुरावे देणार, प्रत्यक्षदर्शीच्या खुलास्यामुळे खळबळ !

bollyreport
2 Min Read

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ची आ*त्म*ह*त्या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असता आता दिशा सा लि यन च्या आ*त्म*ह*त्या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. न्यूज नेशन वर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने याप्रकरणी नवे खुलासे केले आहेत.
प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की त्या दिवशी दिशावर चार व्यक्तिने ब*ला*त्का*र केला होता. त्याचे पुरावे आज तो व्यक्ती सी बी आय ला सादर करणार आहे. ब*ला*त्का*र करते वेळी त्यांनी म्युझीकचा आवाज मोठा ठेवल्याने तिच्या किं चा ळ ण्या चा आवाज कोणाला ऐकू जात नव्हता.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की ही घटना घडते वेळी दिशाचा होणारा नवरा माझ्या सोबतच होता. दिशाचा होणारा नवरा रोहन रॉय बद्दल सांगताना प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने रा ग व्यक्त करत म्हटले की जर पुढे तो मला भेटला तर मी त्याला च प ले ने मारीन. कारण दिशावर ब*ला*त्का*र होत असताना रोहन गप चूप खोलीमध्ये बसला होता.
तेथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की मी त्यावेळी दिशाला ओळखत नव्हतो मी फक्त माझ्या मित्रासोबत पार्टीला गेलो होतो. दिशावर ब*ला*त्का*र करणारे मोठे व्यक्ती होते. विशेष म्हणजे त्यातील एक व्यक्ती एका मंत्र्याचा सि क्यु रि टी गा र्ड होता.

पार्टीच्या वेळी म्युझीकचा आवाज मोठा ठेवून दिशावर ब*ला*त्का*र करण्यात आला त्यामुळे तिचा आवाज कोणाला ऐकू गेला नाही. पार्टीच्या वेळी तेथे दिशाचा एक जवळील मित्र सुद्धा होता. त्याने सांगितले की जर त्याने त्या मंत्र्याच्या सि क्यु रि टी गा र्डला पाहिले तर तो त्याला ओळखू शकेल.
दिशा ही एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत साठी सुद्धा काही काळ मॅनेजर म्हणून काम केले होते. सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये आधी एक आठवडा म्हणजेच ८ जून ला दिशाने एका बिल्डिंगमधून उ डी मारुन आ*त्म*ह*त्या केली होती. त्यानंतर लगेचच सुशांतने आ*त्म*ह*त्या केल्यामुळे या दोन घटनेत काही तरी संबंध असल्याचे सर्वत्र म्हटले जाऊ लागले.
वरील सर्व माहिती https://www.newsnationtv.com/ या संकेत स्थळाच्या आधारे लिहली आहे.
मूळ बातमी – https://www.newsnationtv.com/india/news/news-nation-expose-disha-salian-case-eye-witness-audio-handover-to-cbi-158632.html

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.