Headlines

म्हातारी म्हणुन हि*न*व*णा*ऱ्यां*ना मलाइकाने दिले सडेतोड उत्तर, उत्तर वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

बॉलिवुड अभिनेत्री मलाइका अरोडा आणि अर्जुन कपूर अनेकदा एकमेकांसोबत दिसतात. हे दोघे लोकांसमोर एकत्र राहण्यास जरा देखील लाजत नाही. त्यामुळे ते बॉलिवुडमधील फेवरेट कपल म्हणुन ओळखले जाऊ लागले आहे. मात्र काही वेळेस त्यांना ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. मलाइका अर्जुनपेक्षा ११ वर्षांनी मोठी असल्यामुळे तिला जास्त ट्रोल केले जाते.

एका मुलाखतीत मलाइकाने सांगितलेले की जेव्हा तिचे अरबाजसोबत लग्न तुटले तेव्हा तिने स्वप्नातपण विचार केला नव्हता कि ती कधी इतर कोणासोबत रिलेशनशिपमध्ये येईल. पुन्हा मन मोडण्याची तिला भीती वाटायची. पण तिला नेहमीच प्रेम आणि एक छान नाते हवे होते. तिच्या याच इच्छेमुळे तिला कॉन्फिडन्स मिळाला. यातुनच तिने स्वताला एक संधी दिली. या गोष्टीचे तिला खुप आनंद होतो.

मलाइकासमोर तिच्या व अर्जुनच्या वयातील अंतराबद्दल प्रश्नावर सुद्धा उत्तर दिले. ती म्हणाली कि आमच्या वयातील अंतराचा आम्हाला दोघांनाही त्रास होत नाही. मात्र लोक त्याला वेगळ्या पद्धतीने बघतात. आणि सगळ्यात दु*र्भा*ग्या*ची गोष्ट म्हणजे आम्ही त्याच लोकांमध्ये राहतो ज्यांनी वेळेसोबत बदलण्याचा साधा प्रयत्नसुद्धा केला नाही.

जास्त वय असलेला पुरुष जर एखाद्या मुलीसोबत रोमान्स करत असेल तर त्याचे कौतुक केले जाते. पण हेच जर एखादी जास्त वय असलेली मुलगी तिच्याहुन कमी वयाच्या मुलासोबत करत असेल तर तिला म्हातारी, गोल्ड डि*ग*र आणि डे*स्पे*रे*ट यांसारख्या शब्दांनी हि*न*व*ले जाते.

मलाइका आणि अर्जुनच्या लग्नाबाबत गेले अनेक दिवस चर्चा होत आहेत. मात्र दोघांनीही या चर्चांवर कधीही उत्तर दिले नाही. अर्जुनने सांगितले कि जेव्हा तो हा विचार करेल तेव्हा सर्वात आधी तो ही माहिती मीडियाला देईल. मलाइकाने २०१९ मध्ये तिच्या व अर्जुनच्या नात्याबद्दल सांगितले होते.

असे म्हटले जाते कि अर्जुनमुळेच तिचा व अरबाजचा घ*ट*स्फो*ट झाला होता. तर काही मीडिया रिपोर्टस् नुसार अरबाजच्या अफेअरमुळे मलाइकाने घ*ट*स्फो*टाचा निर्णय घेतला. मलाइका अनेकदा अर्जुनसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात असते. ध*र्म*शाळा पासुन ते अगदी इटलीपर्यंतचे फोटो दोघांचे व्हायरल झाले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !