नागपूर मध्ये ऑनलाईन व्हिडिओ बघून अल्पवयीन मुलीने घरीच दिला बाळाला जन्म…अपुऱ्या उपचारामुळे बाळाचा मृत्यू !
हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, लॅपटॉप पाहायला मिळतो. प्रत्येक व्यक्ती ,जग इंटरनेटमुळे जवळ आलेले आहे, असे म्हटले जाते. इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या आपल्याला हवी असलेली माहिती आपण एका क्लिकच्या आधारावर सहज मिळवू शकतो परंतु इंटरनेटचा अतिरिक्त प्रमाणात केलेला वापर तुमच्या साठी धोकादायक देखील ठरू शकतो. हल्ली तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करते परंतु तंत्रज्ञानाच्या आधारे मिळवलेली…