Headlines

काळा गहू, डायबिटीस रुग्णांसाठी आहे रामबा’ण, ६००० रुपये क्विंटल, शेतकऱ्यांना मा’ला’मा’ल होण्याची संधी !

तुम्ही शेतकरी आहात? तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही इथे तुमच्या करीता कामाची बातमी आणली आहे. शेतकरी मित्रांनो काय तुम्हाला ही असेच वाटते का ? कर्ज काढून तुम्ही शेती करावे आणि त्याचे पैसे आयुष्यभर फेडत राहावे. नाही ना, गव्हाच्या शेतीत खूप फायदा आहे, तो फायदा फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांना मिळावा, असे तुम्हाला वाटते का? जर नाही, तर मग या नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही सतर्क राहा आणि आजपासूनच रब्बी हंगामाच्या पेरणीसाठीची तयारी सुरुवात करा.
मधुमेहाला पळवतो काळा गहू – खरंतर या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती नसेल की, शेतीमध्ये उगवणारा काळ्या रंगाचा गहू डायबिटीस रुग्णांची पचनशक्ती वाढवतो सोबतच शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा शक्तिवर्धक निर्माण करत असते.

काळा गहू तुमच्याकरिता कुबेराचा ख’जि’ना सिद्ध होऊ शकतो, जर तुम्ही या नोव्हेंबर महिन्यामध्ये हे याची पेरणी नाही केली तर तुम्ही समजुन जा की तुमच्या शेतीसाठी काहीच होऊ शकत नाही. सध्यातरी जाणून घ्या, काळा गहू तुमच्याकरिता कसा कुबेरचा ख’जि’ना सिद्ध होऊ शकतो.

संशोधित बियाण्यांमुळे वाढणार पिक – देशातील शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर आपण पारंपारिक बियाण्यापेक्षा काळ्या गव्हाचे संशोधन केलेले बियाणे स्वतंत्रपणे वापरले तर उत्पन्नासह निश्चितच कमाईत पण मोठी वाढ होईल. देशातील अनेक शेतकरी काळ्या गव्हाची शेती करून श्रीमंत होत आहेत.

काळ्या गव्हाची शेती, कृषी विभागाचे अधिकारी चांगला संकेत मानत आहे. कृषी अधिकारी यांचे म्हणणे असे आहे की, हा गहू मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी खूपच लाभदायक आहे. येणाऱ्या काळामध्ये उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये हळूहळू काळ्या गहू ची पेरणी वाढण्याची शक्यता आहे.

३० नोव्हेंबरला करा पहिली पेरणी – कृषी वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, सध्याचा काळ गव्हाच्या शेतीसाठी उपयुक्त आहे कारण की याच्या शेतीसाठी शेतामध्ये पर्याप्त नरमपणा असणे गरजेचे आहे. शेतकरी ३० नोव्हेंबर पर्यंत या गव्हाची पेरणी आरामात करू शकतात, जर पेरणी उशिरा केली तर गव्हाचे पीक कमी येण्याची शक्यता आहे.

अधिक तर सहा हजार रुपये क्विंटल बाजारांमध्ये विकला जातो काळा गहू – उत्तर प्रदेशमधील रायबरेली मध्ये गेल्या वर्षी आठ शेतकऱ्यांनी काळ्या गव्हाची शेती केली होती परंतु या वर्षी अंदाजे १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी काळ्या गव्हाची पेरणी केलेली आहे. शेतीचे वैशिष्ट्ये असे आहे की या शेतीचे फक्त उत्पादन जास्त होत नाही तर बाजारामध्ये सुद्धा या पिकाला चार ते सहा हजार रुपये क्विंटल या किमतीवर विकला जातो. अन्य गव्हाच्या किमती पेक्षा हे खूप अधिक आहे.

कशी करावी पेरणी ? – कृषी वैज्ञानिकांच्या अनुसार शेतकऱ्यांना काळ्या गव्हाची पेरणी सीडड्रिलने केल्याने बियांची चांगली बचत होऊ शकते. शेतकरी बाजारातून बियाणे विकत घेऊन त्याची पेरणी करू शकतात. हा हंगाम या बियाण्यांसाठी उत्तम मानला जातो.

काय म्हणतात वैज्ञानिक ? – कृषि वैज्ञानिकांचे म्हणणे आहे कि, सध्याचा हंगाम हा काळ्या गहूसाठी उत्तम आहे कारण या शेतीसाठी शेती नरम असणे गरजेचे आहे. शेतकरी ३०नोव्हेंबर पर्यँत याची पेरणी करू शकतात. जर या गहूचा पेरणी उशिरा केल्यास उत्पन्न कमी येऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !