लग्न म्हटले की मुलाचे वय मुली पेक्षा अधिक असते. पण वयाने मोठ्या असलेल्या मुलीसोबत लग्न करण्याचे फायदे आणि नुकसान तुम्हाला माहित आहे का? आपल्या देशात खूप कमी पाहायला मिळते जिथे मुलीचे वय हे तिच्या पती पेक्षा अधिक असते. पण आज आम्ही तुम्हाला कमी वयाच्या मुलांना अधिक वयाच्या मुलींशी लग्न करून होणारे फायदे तसेच नुकसान सांगणार आहोत.
सध्या आपण आधुनिक काळात जगत आहोत त्यामुळे भारतीय समाजाची विचारसरणी बदलत चालली आहे. आता मुला मुली सहज स्वतःच्या पसंतीने लग्न करतात. मात्र काही काळापूर्वी लग्नासाठी आई-वडिलांनी पसंत केलेली स्थळच ग्राह्य मानले जायचे. शिवाय मुला मुली आता लग्न करताना वय बघत नाहीत. मागील काही वर्षात असे दिसून आले की मुलगे त्यांच्यावर अधिक वय असलेल्या मुलींचा सोबत लग्न करतात. मग ते लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज.
तसे बघायला गेले तर मुलाच्या घरच्यांना त्यांच्या मुला पेक्षा वयाने अधिक असलेल्या मुलीसोबत लग्न लावून देणे थोडे अवघड जाते. पण कालांतराने ते सुद्धा राजी होतात. लग्नासाठी मुलगी ही मुला पेक्षा छोटी हवी ही जुन्या जमान्यापासून परंपरा चालत आलेली आहे. मात्र कालांतराने ही परंपरा मोडीत येऊ लागली त्यामुळे मुलीचे वय हे या गोष्टीसाठी ग्राह्य धरले जात नाही.
प्रत्येक मुलगी अशा एका पुरुषासोबत लग्न करू इच्छिते जो तिची इज्जत करतो, ज्योतीला समजून घेतो पण काही चुकत असल्यास प्रेमाने समजावतो आणि तिचा नीट सांभाळ करतो. तर दुसरीकडे अशा महिलांना त्यांच्या पत्नीच्या रूपात शोधात ज्या डिस्टिक आत्मविश्वासी आणि परिपक्व असतात. वयाने अधिक असलेल्या मुलीसोबत लग्न करण्याचा सर्वात मोठा फायदा हा की तिची मॅच्युरिटी लेव्हल मुलांपेक्षा अधिक असते.
हे वाचा – हि सुंदर मुलगी आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल !
त्यामुळे भलेही ती तुमच्या घरात नवीन नसले तरी तुमच्या घरातील गोष्टी किंवा परंपरा ती सहज रित्या समजून घेऊ शकते. त्यामुळे लग्नानंतर तुमची पत्नी तुमच्या घरातल्यांना खुश कसे ठेवेल किंवा तुमचे घर कसे सांभाळेल याबाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज भासत नाही. ती नेहमीच सर्व गोष्टी उत्कृष्ट रित्या पार पाडण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला प्रत्येक वेळी तिला समजावण्याची गरज भासणार नाही. याशिवाय ती घरातील सर्व सदस्यांच्या इच्छा व सवयी लक्षात घेऊन त्यांची काळजी घेईल.
तसेच तुमची पत्नी तुमच्या पेक्षा मोठी असेल तर तुम्हाला कामात सुद्धा मदत करेल व तिच्या अनुभवांच्या आधारे कोणती गोष्ट कोणती बरोबर हेसुद्धा समजावण्याचा तुम्हाला मदत करेल. दुसरा फायदा म्हणजे तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा तुमचा बिजनेस नीट चालत नसेल तर वयाने अधिक असलेल्या मुलीसोबत लग्न केल्यावर तुम्हाला चिंता करण्याची गरज भासत नाही. ती मुलगी स्वतः नोकरी करून स्वतःचा आणि घराचा खर्च करू शकते. त्यामुळे तुम्हाला घर खर्च कसा करावा हा प्रश्न सतावणार नाही.
हे वाचा – पती पत्नीच्या वयात, पती मोठा व पत्नी लहान का असावी, जाणून घ्या कारण !
आणि जर तुमच्या पत्नीस कळेल की तुम्ही एखाद्या अडचणीत आहात तर ती सर्व जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेईल आणि तुम्हाला ताण मुक्त करेल. कठीण परिस्थितीत तुम्हाला कधीच एकट्याला सोडणार नाही. उलट ती तुम्हाला पावलोपावली साथ देईल. अशा कठीण प्रसंगी ती तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची मागणी करणार नाही तुम्हाला संकटातून मुक्त करण्याचा प्रयत्न करेल.
हे वाचा – कपाळावरील टिकली आणि साडी वाढवते या अभिनेत्रींचं सौंदर्य, बघा कोण आहेत त्या !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !