Headlines

अश्या ३ प्रकारच्या मुलींपासून सदैव राहा लांब, मुलांना प्रेमात पाडून करून घेतात काम !

सुंदर मुलगी दिसली की मुलगे लगेच वेडे होतात. त्यांच्याशी बोलण्यासाठी, ओळख होण्यासाठी स्वतःचे हा*व*भा*व बदलतात. त्यांना खुश करण्यासाठी अनेक गोष्टी करतात. पण सुंदर दिसणारी प्रत्येक मुलगी ही साधी, सरळ व सो*ज्व*ळ नसते. ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फ*स*तं, असं अनेकदा काही मुलांचं होतं. काही मुली आपल्या फायद्यासाठी एखाद्याचा वापर करतात आणि ते त्या मुलाला समजत ही नाही आणि काम झालं की त्या मुलांना सोडून देतात. तर मुलांनी अशा मुलींपासून सावधान राहावे !

1. एकापेक्षा जास्त अ*फे*य*र असणारी – काही स्त्रिया बहुतेक वेळेस आपलं काम काढून घेण्यासाठी मुलांचा वापर करतात. विशेषत: आपल्या रोजच्या जीवनाचा खर्च भा*ग*वि*ण्या*साठी ती पुरुषांची मदत घेते. असा कोणताही माणूस स्त्रीवर बराच पैसा उगीच खर्च करणार नाही. पण जर ती स्त्री त्या पुरुषाची प्रेमिका असेल तर तो डोळे बंद करून कितीही पैसे खर्च करतो.

काही ल*बा*ड असलेल्या स्त्रिया हे चांगल्या प्रकारे समजतात. म्हणून काही जणी बर्‍याचदा प्रियकर करत असलेल्या फक्त खर्चाने वि*ला*सी जीवन जगतात. कधीकधी हा खर्च एकट्या प्रियकराद्वारे पूर्ण होत नाही, अशा परिस्थितीत ती एकापेक्षा जास्त प्रियकर करते. तिचे प्रत्येकावर खरे प्रेम नसते, परंतु पैसे मिळविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. म्हणूनच पुढच्या वेळी कोणत्या मुलीवर पैसे उ*ड*व*ण्या*पूर्वी हे तपासा की तिचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे कि नाही.

पैश्यांची हा*व – आता अशा काही मुली असतात ज्या एकापेक्षा जास्त प्रियकर ठेवत नाहीत पण निवड अशा मुलांची करतात जे श्रीमंत आहेत. मुलगा किती कमवतो, त्याचं घर कसं आहे, किती महागड्या वस्तू तो वापरतो, महागड्या गाड्या आहेत कि नाही, बँक बॅलन्स किती आहे या सर्व गोष्टींचा विचार करून ती प्रियकर निवडते.

जर त्या व्यक्तीकडे आता पैसा आहे तर ती त्या व्यक्तीशी प्रेमाने बोलणार वागणार पण हेच जर का त्या व्यक्तीकडील पैसे संपला तर ती त्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीकडे देखील जाऊ शकते. काही मुली तर लग्नदेखील पैसे व ध*न*दौ*ल*त बघून करतात. अशा मुली तुमच्यावर मनापासून प्रेम देखील करत नाहीत.

गोड बोलणाऱ्या मुली – काही मुलींना गोड बोलून आपलं काम कसं काढून घ्यायचं हे चांगलं माहित असतं. आपल्या गोड बोलण्याने समोरच्या व्यक्तीला भु*र*ळ पाडत आपलं काम करून घेतात. जर तिला तिच्या कामासाठी तुमची गरज असेल तर ती तुमच्यासाठी अगदी गोड बोलेल.

तिचं काम झालं आणि तुमची गरज नसली कि ती तुम्हाला भाव हि देणार नाही. “गरज सरो वै*द्य म*रो” ही म्हण त्यांना अगदी तं*तो*तं*त लागू होते. जर तुमच्यावर कोणतं संकट आलं तरी ती तुमची मदत करण्यासाठी पुढे येणार नाही. अशा मुली कधीही कोणाला ही फ*स*वू शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !