Headlines

साप चावल्यावर हे ५ उपाय सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे प्राण नक्कीच वाचवतील, जाणून घ्या ते उपाय !

साप हा विषारी प्राणी आहे हे आपण सर्वच जाणतो. आपण आपल्या आयुष्यात कधी ना कधी सापाला पाहिलेच असेल. शहरात जरी साप कमी पाहायला मिळत असले तरी गावात मात्र अनेक साप पहायला मिळतात. गावाच्या जंगली भागात वेगवेगळ्या प्रकारचे विषारी साप असतात. गावाकडे तर घरात सुद्धा काही वेळेस साप मिळतात. अशावेळी जर चुकून कोणाला साप चावल्यास काय करावे याबाबतची माहिती जास्त कोणाला माहित नाही.

कारण साप चावल्यास आपण लगेच गांगरून जातो. त्यामुळे भीतीपोटी आपल्याला काहीच सुचत नाही. म्हणून साप चावलेल्या व्यक्तीवर उपचार करण्यास सुद्धा उशीर होतो व काही वेळेस त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होतो. मात्र जर तुमच्याकडे साप चावल्यावर काय करायचे याबाबत योग्य ती माहिती असेल तर तुम्ही तुमचा किंवा इतर कुठल्याही व्यक्तीचा जीव वाचवू शकता.

आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे साप चावल्यावर सर्वात प्रथम काय करावे हे सांगणार आहोत. हा एक साधा आणि स्वस्त उपाय आहे जो तुम्ही प्रथमोपचार म्हणून वापरू शकता. त्यानंतर तुम्ही तात्काळ हॉस्पिटल मध्ये जावे.

१. या इलाजासाठी तुम्हाला एक इंजेक्शन लागेल. हे इंजेक्शन घेऊन जिथे सुई लावतात तो भाग अर्धा कापून घ्या आणि नेहमी स्वतःकडे ठेवा. मग कधीही कुठल्या सापाने चावल्यास इंजेक्शनचा तो कापलेला भाग साप चावलेल्या जागी ठेवून ते रक्त खेचून काढून टाका. या प्रक्रियेत इंजेक्शन व्यॅक्युम सारखे काम करते. जे रक्ता सोबतच त्यातील विष सुद्धा बाहेर खेचून काढून टाकते.

२. साप चावलेलया जागेच्या वरती हृदयाच्या बाजूला दोरीने घट्ट बांधा जेणेकरून रक्त प्रवाह हृदयाकडे जाणार नाही. थोड्या वेळाच्या अंतराने दोरी थोडी लूज करा त्यामुळे त्या बॉडी पार्ट ला थोड्या प्रमाणात रक्त प्रवाह भेटेल.

३. साप चावलेल्या जागी ब्लेड ने उभे आडवे छेद करा त्यामुळे रक्तासोबत सापाचे विष बाहेर येईल येईल. छेद खूप छोटे करा त्यामुळे जास्त रक्तप्रवाह होता कामा नये आणि लगेच कापसाच्या साहाय्याने रक्तप्रवाह थांबवा.

५. साप चावलेला भाग हृदयापासून खालच्या बाजूला ठेवा जेणेकरून गुरुत्वआकर्षणामुळे विष हृदयाकडे जाणार नाही. त्यामुळे सापाचे विष पूर्ण शरीरभर पसरणार नाही. सोबतच पेशंटला धीर द्या.

४. वरील सर्व उपाय प्रथमोचार म्हणून आहे पेशंट ला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये घेऊन जा. सरकारी हॉस्पिटल मध्ये सापाचे ऍंटीडोटस असतात परंतु तुमच्या उपलब्धतेनुसार तात्काळ पेशंटला सरकारी हॉस्पिटल किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये पेशंटला  घेऊन जा.

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका.  सर्प दंशाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही. वरील सर्व उपाय प्रथमोचार म्हणून आहे पेशंट ला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये घेऊन जा.