Headlines

अख्या दुनियेला झुकवणारे मुकेश अंबानी या व्यक्तीला मानतात देवापेक्षा जास्त, जाणून घ्या कोण ?

मुकेश अंबानी हे नाव कोणाला माहित नाही असे कोण असूच शकत नाही. भारतातील पहिल्या क्रमांकाचे तर संपूर्ण जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी. ते एक मोठे नामवंत बिझनेसमन आहेत. त्यांनी भरपूर पैसा कमावून त्यांचा व्यवसाय जगभर पसरवला. त्यांची वेगळी ओळख संपूर्ण जगभर निर्माण झाली आहे.

मुकेश अंबानींकडे आजच्या काळात इतका पैसा आहे की ते जगातील कोणतीही सर्वात मौल्यवान वस्तू खरेदी करू शकतात. त्यामुळेच बातम्यांमध्ये अनेकदा त्यांच्याबद्दल चर्चा रंगत असतात. मुकेश अंबानी सध्या मीडियामध्ये खूप चर्चेत आहेत,

कारण अलीकडेच अंबानींबद्दल एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुकेश अंबानी त्यांच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला देवापेक्षा जास्त मानतात, इतकेच नाही त्यांना कोणतेही काम करायचे असेल ते आधी त्या व्यक्तीला विचारतात.


मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत, आजच्या काळात ते भारतातीलच नाही तर जगातल्या प्रत्येक देशात ओळखले जातात. मुकेश अंबानी सध्या एका व्यक्तीमुळे चर्चेत आहेत, अलीकडेच मुकेश अंबानींबद्दल एक गोष्ट समोर आली आहे

ती म्हणजे ते एका माणसाला देवापेक्षा जास्त मानतात, त्यांना न विचारता काहीही करत नाहीत. त्या व्यक्तीचे नाव आहे रमेश भाई ओझा, त्यांच्या संमतीशिवाय अंबानी कुटुंबात एक पानही हलत नाही. त्यामुळेच सध्या मीडियामध्ये सर्वत्र अंबानींच्या चर्चा सुरू आहेत.

मुकेश अंबानी रमेश भाईंना त्यांचे सर्वस्व मानतात. मुकेश अंबानी आणि इतर सर्व अंबानी कुटुंबिय रमेश भाई ओझा यांना त्यांचे गुरु मानतात. आपल्या धर्मात गुरूचा दर्जा देवापेक्षाही श्रेष्ठ असतो असे म्हणतात. त्यांच्या घरातील लग्नकार्यांपासून ते इतर कोणतेही काम रमेश भाईंच्या परवानगी शिवाय होत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !