Headlines

घरात ठेवा या ४ वस्तू, आयुष्यभर होणार नाही धनाची कमी, छपरफाड पैसे येईल घरात !

प्रत्येकाच्या घरात सुख शांती लाभेल असे या सुखशांती मागील कारणे वेगवेगळी असू शकतातया सुखशांती मागील कारणे वेगवेगळी असू शकतात. काही वेळेस घरात वास्तुदोष असल्याकारणाने मन शांत राहत नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे आपण घरात ज्याप्रकारे वस्तूंची मांडणी करतो ती वास्तुशास्त्राला अनुसरून नसते. त्यामुळे अनेक अडचणी येतात.

काही लोक पैशामुळे खूप त्रस्त असतात. वास्तुशास्त्रानुसार काही कारणामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. जर तुम्ही घरातील वास्तुदोष यापासून सुटका होऊ इच्छिता आणि घरातील पैशांची अडचण दूर करू इच्छिता तर वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तूंची मांडणी करणे लाभदायक ठरू शकते. चला तर जाणून घेऊ अशा कोणत्या चार गोष्टी आहेत ज्यामुळे केवळ घरातील वास्तुदोष दूर होणार नाही तर घर धनधान्याने परिपूर्ण राहील.

घरातील मुख्य द्वारावर लक्ष्मी कुबेराचा फोटो लावावा – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तो दूर करण्यासाठी घरातील मुख्य दारावर लक्ष्मी कुबेराची मूर्ती किंवा फोटो अवश्य लावा. या दोघांचा फोटो लावल्यामुळे घरातील पैसा कधीच कमी होत नाही. घरात भरभराट होईल.

घरात वास्तुदेवता ची मूर्ती ठेवा – वास्तुशास्त्रानुसार जर कोणत्या घरात वास्तुदोष असेल तर त्या व्यक्तींनी घरात वास्तुदेवते ची मूर्ती जरूर ठेवा. असे केल्यास घरातील वास्तुदोष संपून जाईल आणि घरात पैशांची चणचण भासणार नाही. घरात भरभराट होईल.

धातूचे कासव – वास्तुशास्त्रानुसार घरात धातू पासून बनलेले कासव किंवा मासा ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील सर्व समस्या संपून जातात. कासव हे सहनशीलतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुमच्यामध्ये आणि तुमच्या कुटुंबियांच्या मध्ये सहनशीलता येऊन घरात शांती राहते आणि लक्ष्मी निवास करते.

क्रिस्टल चे पिरामिड – वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टल चे पिरामिड सुद्धा घरात पैशांची कमी भासू देत नाही. जेथे परिवारातील सदस्यांचे जास्त उठणे बसणे असते तेथे हे पिरामिड ठेवावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.