Headlines

bollyreport

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.

सुट्टीमध्ये काय करत आहे सिद्धी आणि शिवा, येथे पहा !

मालिकांचे शूटिंग सध्या बंद असल्याने कलाकारांना बर्‍याच दिवसांनी खूप मोठी सुट्टी मिळाली आहे. पण सगळीकडेच जरा काळजीचे वातावरण असल्याने घरी बसणे अत्यावश्यक झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचे, जिम – मॉल बंद असल्याने आता करणार तरी काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला आहे. पण या मध्येच आपले लाडके कलाकार त्यांचे काही छंद जोपासताना दिसत आहेत….

Read More

दीपिका पादुकोण काय म्हणाली तिच्या लग्नाआधीच्या प्रेमाबद्दल !

दीपिका पादुकोण ही आताच्या घडीला हिंदी चित्रपट सृष्टी मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भारतात चित्रपटांसाठी सर्वात जास्त मानधन स्वीकारणारी अभिनेत्री ठरली आहे. २०१८ साली दीपिकाने रणवीर सिंह सोबत लग्न केले. ते दोघेही सध्या एक सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. जसं की आपल्याला माहीतच असेल, दीपिका लग्नापूर्वी रणबीर कपूरला डेट करत होती. त्यावेळेस प्रेमात मिळालेल्या धोक्याबद्दल…

Read More

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘शेमारू मराठीबाणा’ वर झळकणार ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ !

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या ‘गुढीपाडव्या’वर यंदा जरी कोरोना व्हायरसचं सावट असलं तरी ‘शेमारू मराठीबाणा’ ही वाहिनी मात्र आपल्या प्रेक्षकांना घरबसल्या त्यांच्या आवडत्या सणाचा आनंद मनोरंजनाच्या माध्यमातून लुटण्याची संधी देणार आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभदिवशी शेमारू मराठीबाणा वाहिनीवर ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत मराठी तिकीटबारीवर तूफान व्यवसाय केलेला मराठी…

Read More

का आहे रणजीत संजुवर नाराज, कोणती गोष्ट रणजीतसमोर उघडकीस येणार !

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये सध्या रणजीत आणि संजीवनीचं नात छान फुलू लागलं आहे. पण, दुसरीकडे संजीवनी कुसुमावती यांचे मन जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. कुसुमावती संजीवनीला वेळोवेळी तिच्या चुका दाखवून देत आहेत ढाले पाटील यांच्या सुनांनी चालीरीती, नियम यांचा मान ठेऊन राहणे गरजेचे आहे याची जाणिव देखील करून देत आहेत. आता मात्र त्यातील काही…

Read More

अजय देवगन आणि काजोलची लवस्टोरी तुम्हाला नक्कीच माहित नसेल !

अजय देवगन आणि काजोलया दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. यावर्षी प्रदर्शित झालेला तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटामध्ये दोघे तब्बल अकरा वर्षांनी एकत्र दिसले होते. अजय आणि काजोलची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप पसंतीस पडली. काजोल आणि अजय च्या जोडी वर लोक खूप प्रेम करतात. ही जोडी एक आदर्श जोडी मानली जाते….

Read More

अलिशान बंगल्यात राहायचे सोडून छोट्या फ्लॅट मध्ये म्हणून राहतो सलमान खान !

सलमान खान ला आपण सर्वजण बॉलिवूडचा दबंग खान किंवा भाईजान म्हणून ओळखतो. सलमान खानची लोकप्रियता ही चित्रपट सृष्टीत च नव्हे तर मालिका विश्वात सुद्धा दिसून येते. मालिका विश्वात बिग बॉस सारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सलमान खानने त्याचा एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. आणि चित्रपट सृष्टीत त्याचे असे अनेक चित्रपट आहेत ज्यात त्याचे चाहते…

Read More

विना मेकअप कसे दिसतात आपले आवडते अभिनेते येथे पहा !

आज आम्ही आपल्याला ६ अश्या अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत जे मेकअप च्या जोरावर हँडसम दिसतात. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. १. रजनीकांत – आपल्या दमदार स्टाइल आणि अँक्शनच्या कारणांमुळे देशभरात नाव कमविणारे अभिनेता रजनीकांत हे ६८ वर्षाचे झाले आहेत परंतु त्यांना सुद्धा स्क्रीनवर हँडसम दिसण्यासाठी मेकअपचा आधार घ्यावा लागत आहे. याची प्रचिती आपणास अनेक चित्रपटातुन आलीच…

Read More

काजोलच्या मुलगीला पारंपारिक लुकमध्ये पाहून लोक झाले हैराण, बोल्ड कपड्यामुळे झाली होती ट्रोल !

काजोल आणि अजय देवगण हे हिंदी चित्रपट सृष्टीतील अविरत टिकलेल्या जोडप्यांपैकी एक जोडपं. हे दोघेही त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. तरं सोबतच त्यांची मुलगी न्यासा देखील चर्चेत असते. न्यासाचा फॅशन सेन्स चाहत्यांना फार आवडतो. न्यासाचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. हल्लीच काजोलने तिच्या मुलीचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये न्यासा…

Read More

टीव्हीच्या या बालअभिनेत्री आता झाल्या आहेत मोठ्या, ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या हसीनांना टाकले मागे !

भारतीय मालिकांमध्ये जेवढे महत्व मुख्य पात्रांना असते तितकेच महत्त्व बालकलाकारांच्या भूमिकेला असते. काही सीरियल मुलांसाठी बनवल्या जातात, तर काही सीरियलमध्ये मुले वडीलधारी लहानपणीची भूमिका करतात. बर्‍याच वेळा मुलांचे हे पात्र इतके प्रसिद्ध होते की त्यांच्याशिवाय शोची टीआरपी कमी होऊ लागते.आज आम्ही तुम्हाला अशा काही बाल अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत ज्यांना त्यांच्या बालपणात त्यांच्या अभिनयामुळे…

Read More

हिंदी चित्रपट सृष्टीतील हे कलाकार आहेत राजे – महाराजांच्या परिवारातील !

हिंदी चित्रपट सृष्टी तसेच हिंदी वाहिन्यांमधील कलाकार देखील राजे-महाराजांच्या परिवाराचे वंशज आहेत. आपल्या देशामध्ये अनेक मोठं मोठी घराणी होऊन गेली. त्यांचे वंशज अजूनही त्यांच्या रूढी-परंपरा त्यांच्या घराण्यांनुसार चालवत आहेत. अशाच काही मोठ्या व पारंपरिक घराण्यातील पाच कलाकारांची माहिती आपण घेऊयात जे हिंदी मनोरंजन क्षेत्रात तसेच राजकारणात कार्यरत आहेत. भाग्यश्री – ‘मैने प्यार किया’ या सुपरहिट…

Read More